Find the Best सर्व Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसर्वसम्मति से, सर्व-कुंची in english, सर्वस्य ही, सर्व रोग हर चक्र, गावाकडच्या गोष्टी सर्व भाग 1,
ओम नमः शिवाय
#अडकलेली पाळी 1 तासात येईल , #मासिक #पाळीच्या #सर्व #समस्यांवर #उपाय ! #Pali #Lavkar #yenyasathi #Upay
read moreKeshav Suryavanshi
माझे मत-- माझे विचार. मित्रहो, सर्व प्रथम जेव्हा आपण कोणत्या तरी एका गोष्टीसाठी- एकनिष्ठेने काम करतो.तेव्हाच आपल्यात शेवटपर्यंत सर्व गोष्टी करण्याची शक्ती प्राप्त झालेली असते. अॅड.के.एम.सूर्यवंशी
Dr.Laxmi Kant trivedi (lucky)
जय गज बदन, लबोंदर जय श्री गणेशाय नमोस्तुते विघ्न हरता, सुख-कर्ता गजानना,मंगल कर्ता नमोस्तुते श्री गणनयाक हे गणेशाय सर्व पूजिताय नमोस्तुते सूर्य कोटि सम्प्रभा, सर्व कारेशु विघ्नेस्वरा नमोस्तुते श्री गणेशाय नमोस्तुते श्री गणेशाय नमोस्तुते#
श्री गणेशाय नमोस्तुते#
read moreKishor Rokade
"मावळ्या जागा हो" दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी.. आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...! मावळ्या जागा हो..... तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे.. त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.! मावळ्या जागा हो..... झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु.. सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..! मावळ्या जागा हो..... आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली.. अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..! मावळ्या जागा हो..... वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर.. आज काही मराठी...बघ समजु लागली..! मावळ्या जागा हो..... नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर.. वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं.. हे फार गरजेचं असतं..! मावळ्या जागा हो..! शिवबा जागा हो.! श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार याची ते वाट पाहत आहे..! "जय शिवराय"
read moreVarun Savita (वर्ण)
शत् सनातन सर्व सम्भव शत् ही अभिमान है, शत् बिन्दु सर्व हिन्दू बस शत् ही विद्वान है।। (Varun Savita)
Kamal bhansali
मंगलममय है 👏शिव👏 देवों के है देव् बोलो नमों शिवाय सर्व हिताय सर्व सुखाय चिंतन कर जो दूध चढाय वो ही शिव-आशीर्वाद पाय #gif शिव आशीर्वाद
शिव आशीर्वाद
read morevishal patil
पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं, मला शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुलाच बघायचं,मनाच्या डोळ्यात तुलाच साठवायच पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं... तुझ्या जवळ राहून सर्व सुख तुला द्यायचं सर्व दुःख तुझं घेऊन तुझं नेहमी तुला हसवायच,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं, बघता बघता तुझ्या डोळ्यात संपूर्ण जगाला मला विसरायचं,तुझ्या त्या प्रेमळ smile साठी दिवस रात्र झुरायच,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं आयुष्यात या प्रत्येक सुखात तुझ्या मागे पण दुःखात मात्र सोबत चालायचं,मनातील सर्व काही फक्त तुलाच सर्व सांगायचं,मिठीत घेऊन तुला संपूर्ण जगाला विसरायचं,पण ये ऐक ना तू मला हो नाय बोलायचं तू माझ्या छोट्या छोट्या चुकांना बघून माझ्यावर उगीच रुसायच,तुला मनवण्यासाठी मी दिवस रात्र पळायचं शेवटी तू मानून आपण दोघांनीच प्रेमाच्या जगात फिरायचं,पण ऐक ना तू मला हो नाय बोलायचं ऐक ना जोपर्यंत श्वास आहे ना माझे मला फक्त तुझ म्हणून राहायचं,पण मी जरी मांडल्या सर्व भावना तुझ्यासमोर तरी तू मला हो नाय बोलायचं.....पण तू मला हो नाय बोलायचं...... #NojotoQuote ये पण ऐक ना तू मला कधी हो नाय बोलायचं... मराठी language आहे plz try to understand...my...feelings not a language...
ये पण ऐक ना तू मला कधी हो नाय बोलायचं... मराठी language आहे plz try to understand...my...feelings not a language...
read morePranav Singh Baghel
#kisan_diwas क्यों क्षुधाहर्ता की क्षुधा हरता नहीं कोई, धमनी में धरा की धारणा धरता नहीं कोई। कृषकों के प्रति संवेदना तो व्यक्त करते हैं, आकर किन्तु खेतों में स्वयं तरता नहीं कोई।। FULL POEM IN CAPTION #NojotoQuote फंदा #kisan_diwas #kshudha #fanda #farmer #nojotohindi #hindi #nojotopoem #hindipoem कोई अन्नदाता कहता है, कोई कहे शान हैं, देश का पेट भरते हैं, भूमिपुत्र किसान हैं। सबकी भूख मिटाते हैं, अदना हो या आली हो, देश भूखा ना सोए भले उदर अपना खाली हो।
फंदा #kisan_diwas #kshudha #fanda #farmer #nojotohindi #Hindi #nojotopoem #HindiPoem कोई अन्नदाता कहता है, कोई कहे शान हैं, देश का पेट भरते हैं, भूमिपुत्र किसान हैं। सबकी भूख मिटाते हैं, अदना हो या आली हो, देश भूखा ना सोए भले उदर अपना खाली हो।
read morevishal patil
खूप miss करतो ते सकाळी 5 वाजता उठून प्रभातफेरीची तयारी करन,एका महिन्यापासून आपला जोडीदार fix करून ठेवणं,ते शाळेच्या dress ला प्रेस करून ठेवणं,ते नवीन मोजे,नवीन बूटआणि तो सकाळी-सकाळी शाळेतून देशभक्ती गीतांचा आवाज आता हे सर्व कुठंतरी हरवत चाल्लय कुठंतरी संपत चाल्लय जे दिवस आंम्ही अनुभवले ते दिवस आजची पिढीला नाही मिळत...खूप सुंदर दृष्य असायच ते प्रभातफेरीच. गावातून जायचं,देशाच्या घोषणा द्यायच्या,ते सर्व जणू आता फक्त एक कल्पना म्हणून उरलीय, खंत वाटते याची कि आपला समाज पुढे चाललाय पण आपन संस्कृती विसरतोय...
@krishn_ratii (Astrologer)
शिव स्तुति ❤️❤️❤️❤️❤️❤️ महिपाल कृपाल दयाल सर्व जग विदमहे, हरि प्रियं इष्ट रुपं कृपालु जय चिदमहे, ॐ स्वरुपमं जड़ चेतन च शुन्य जगतमहे।। महिपाल कृपाल दयाल सर्व जग विदमहे, हरि प्रियं इष्ट रुपं कृपालु जय चिदमहे, ध्यान मुद्राऐ शांत सूक्ष्मं विश्व व्यापकं हरिहरे।। महिपाल कृपाल दयाल सर्व जग विदमहे, हरि प्रियं इष्ट रुपं कृपालु जय चिदमहे, निर्वाण लक्ष्यं मोक्ष कारंम निराकारमं गौरीप्रिये।। नंदीश्रवरं कालदमनं मृत्युंजयाय त्वं नमस्कुरं, महिपाल कृपाल दयाल सर्व जग विदमहे, हरि प्रियं इष्ट रुपं कृपालु जय चिदमहे!!! #gif श्रावण मास की हार्दिक शुभकामनाएं 🙏सबसे प्राचीन एवं हिन्दी भाषा की जननी संस्कृत भाषा के सरल रुप के प्रयोग(हिन्दी मिश्रित संस्कृत) द्वारा भगवान श्रीकृष्ण के इष्ट मित्र भोलेनाथ के चरणों में एक छोटी सी स्तुति।। 🙏🙏 हरे कृष्ण 🌸🌸🌸 शिव स्तुति ❤️❤️❤️❤️❤️❤️ महिपाल कृपाल दयाल सर्व जग विदमहे, हरि प्रियं इष्ट रुपं कृपालु जय चिदमहे,
श्रावण मास की हार्दिक शुभकामनाएं 🙏सबसे प्राचीन एवं हिन्दी भाषा की जननी संस्कृत भाषा के सरल रुप के प्रयोग(हिन्दी मिश्रित संस्कृत) द्वारा भगवान श्रीकृष्ण के इष्ट मित्र भोलेनाथ के चरणों में एक छोटी सी स्तुति।। 🙏🙏 हरे कृष्ण 🌸🌸🌸 शिव स्तुति ❤️❤️❤️❤️❤️❤️ महिपाल कृपाल दयाल सर्व जग विदमहे, हरि प्रियं इष्ट रुपं कृपालु जय चिदमहे,
read more