Find the Latest Status about काळी उमलताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळी उमलताना.
somnath gawade
समजदरो को सिर्फ इशारा काफी है। सकाळी हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी दिसली की, नॉनव्हेजचा बेत असावा असे समजावे आणि संध्याकाळी तीच पिशवी दिसली की ओल्या पार्टीचा बेत 🤣😂 #काळी प्लॅस्टिकची पिशवी
Atharv
🌹 रात काळी गुंफली 🌹 आता रात्रसुद्धा भासते, तुझ्या आठवणींनी शोभते, दुःखांच्या सरीमध्येही आता, सुखावेसे वाटते. अंधारल्या खोलीत माझ्या, का धुके ही राहिली, बोलके डोळे, आजही बोलेनाशी वाटली. जीवनाच्या क्षणात आज, अंधारला राहिलो किती, चंद्राच्या या चिंब प्रकाशी, रात काळी गुंफली. आजही तो दिवस यावा, आतुरतेने वाट पाहीन, चांदण्यात फिरतानाही, तुझ्याकडे मी पाहत राहीन. कवी : अथर्व वझे रात काळी गुंफली
Anuj Verma
काळी जुती काळा सूट ऊपर तै चेहरे पै तिल काळा, लागै ऊपर आळे नै तेरे पै ख़र्च करया करोड़ है, Tension ना ले, दुनिया का काम कहण का है, और तू सही चीज पै कर री है और करण का हक भी है तेरे अंदर जो मरोड़ है। ©Anuj Verma #HR काळी जुती काळा सुट #together
Rakesh Patil