Find the Latest Status about vip marathi dj 2015 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, vip marathi dj 2015.
Krishna Rathod
नशीब व माझे प्रेम कदाचित होतं मलातिच्या बद्दल वाटलं समजेल सारं काही ती माझ्या मनातलं पण नाही कळालं तिला माझ्या मनातलं शेवटी मी परत माझ्या माझ्या नशिबाला गाठलं जेव्हा आली होती ती माझ्या जीवनात तेव्हा मीच बोललो काय असते या प्रेमात रूदय तिने तोडले प्रेमाच्या या खेळात शेवटी परत मी धावलो नशिबाच्या घरात जेव्हा कळालं मला काय असते प्रेम तेव्हा मला लागला होता तिचाच वेड तेव्हाही तिच्याकडे माझ्यासाठी नव्हता वेळ शेवटी नशिबाने रंगवला माझा जीवनाचा खेळ उलटले दिवस वर्ष ती नाही गेली मनातून जाईल आयुष्य तरी ती नाही जाणार ध्यानातून एकदा कुणाचा तरी ओ ऐकला आतून शेवटी नशिबाने आमचे भाग घेतले वाटून गाठली पन्नाशी तेव्हा म्हटलं कुणीतरी का तुम्ही लग्न केले नाही आजवरी मी बोललो जी होती माझ्यासाठी बाबरी तिला नशीबाने दुसऱ्याकडे नेउन ठेवली #written in 2015 #forfullpoem visit #krishnarathod.wordpress.com #krishnarathod #marathipoem #marathi #poem
king Rohit
PAL Amarjeet Singh
मोहब्बत के नशे में हमने उसे खुदा बना डाला, ता उम्र ना हम सो सके, न खुल के रो सके. जनून ऐ मोहब्त कुछ इस कदर उड़ा राजनतिक गलियारों मे ! BTC 2015 😀 BTC 2015
Shabana Nafees
Life ki simple si philosophy..... Mann khush rakhiye Ya phir colgate use kariye Har haal me muskurahat ke ujale phailate rahiye... Bhale hi mann dukhi aur akela kyon na ho Iodex maliye aur kaam pr chaliye ! LIVE IN THE MOMENT- LIFE MOVES ON !! फ़िज़ूलियत - 2015
SUN-SHINE (2015)
Mujhe Kismat Se Koyi Sikwa Nehi Lekin, Ay KHUDA🤲 wo Meri Zindagi me aayi Kyun???? Jab Meri Kismat me Nehi!!!!!! #Sun_shine(2015)