Find the Latest Status about रोमँटिक गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोमँटिक गाणी.
अमोल राजेंद्र उबाळे
शरीर संबंध नव्हता तो तिने माझ्या वर डोळे झाकून ठेवलेला विश्वास होता तो ✍️ अमोल उबाळे मराठी रोमँटिक
मराठी रोमँटिक
read moreराजेंद्रभोसले
गाण्यातील सप्तसुर बनले कसे बेसूर लादलेली नवीन गाणी उसावलेलीजूनी तराणी लयीचा नच थांगपत्ता सुरांचा जसा कडीपत्ता रागांचा केला कोंडमारा तालांचा बीभत्स मारा संगीताचे बनले यंत्र शब्दार्थाचेपुसले मंत्र कलेची ही वंचना शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी
लादलेली गाणी
read more