Find the Latest Status about साग साग सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साग साग सोंग.
Satish Deshmukh
पुस्तकांना वाचण्याला वेळ नाही अल्प बुद्धी चेतवाया तेल नाही भाषणे कंटाळवाणी देत जातो अंतरी अज्ञान त्याचा मेळ नाही बोचरे निवडुंग झाले भाव ह्रदयी वंचितांना सांत्वनाचा हेल नाही कोवळी ती हरभऱ्याची मस्त भाजी मुरमुऱ्याची भडकणारी भेळ नाही धावतो का रोजच्याला लालसेने फक्त पैसा जीवनाचा खेळ नाही जिंकण्यासाठी पकडला उंच चेंडू तो सहज मी घेतलेला झेल नाही आसमंती ध्येय तो मी साग आहे शोभणारा मोगऱ्याच्या वेल नाही सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh साग #writer