Nojoto: Largest Storytelling Platform

New जखमेत पू होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जखमेत पू होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जखमेत पू होणे.

Stories related to जखमेत पू होणे

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

व. पू. विचार... #मराठीविचार

read more
तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव 
हाच तुमचा गुरू. कारण प्रचीतीचं 
झगझगीत तेजोवलय त्याच्या 
पाठीशी उभं असतं. 

     •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार...

Devanand Jadhav

व. पू. विचार #मराठीविचार

read more
प्रेमात पडलेली व्यक्ती फक्त प्रियकर असते. 
ती प्रिय असेल तेच बोलते. 
प्रिय असेल तेवढच बघते.
 ऐकते, स्पर्शून घेते. 
प्रियकर म्हणजे आदर्शवाद. 
माणूस म्हणजे वास्तववाद! 

        •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार

Devanand Jadhav

व. पू. विचार... #मराठीविचार

read more
आयुष्यात एक वेळ अशी येते की, 
जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ 
हवी असते! 

   •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार...

Devanand Jadhav

व. पू. विचार... #मराठीविचार

read more
मनस्ताप ही अवस्था अटळ आहे. पण
 आपणच संघर्ष टाळू शकलो तर, तडा गेलेल्या
 काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी
 राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात
 फुलं ठेवता येतात! 

     •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार...

Devanand Jadhav

व. पू. विचार... #मराठीविचार

read more
आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही.
 आयुष्य म्हणजे आखून दिलेले पायवाट नव्हे,
 किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे
 सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. 

      •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार...

Devanand Jadhav

व. पू. विचार #मराठीविचार

read more
पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते 
हा बायकांचा चुकीचा समज आहे. 
आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत. 
          
•~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. विचार

Vin's Bansode

#असे होणे नाही

read more
असे मन का मोहून जाते
माझ्यात का ते न्हाऊन जाते

प्रत्येक प्रश्न का येऊन जाते
ओल्या मिठीत उब बेधुंद होते

असे खेळ खेळून जाते
अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #मराठीविचार

read more
पुरूषांना पण व्यथा असतात. पण त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम त्यांना हवी असते. उडून जाणारं अत्तर त्यांना आवडत नाही! 

     •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #withyou #मराठीविचार

read more
मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन! 

    •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

#withyou

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #crushedpaper #मराठीविचार

read more
सगळे कागद सारखेच, 
त्याला अहंकार चिकटला की, 
त्याचं सर्टिफिकेट होतं!

    •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

#crushedpaper
loader
Home
Explore
Events
Notification
Profile