Find the Latest Status about गाडीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाडीने.
yogesh atmaram ambawale
अनुभवले आहे मी, मनाची भाषा कोणालाही कळत नाही. जडले होते जिच्यावर मन तिला कधीच न कळले, पण जी तिच्यासोबत राहायची तिला मात्र कळले. इथेच प्रेमाचे सारी समीकरणे बिघडले, माझ्या प्रेमाच्या गाडीने इथेच वळण घेतले,, नाही समजले जिला माझे मन,तिला तिथेच ठेवले, आणि कळले,जिला चांगलेच, तिला प्रेमनगरीची सैर करायला नेले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteA
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
sandy
येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा
sandy
❤️💛❤️💛 दश्त ए तन्हाई 💛❤️💛❤️ दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. "अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च्