Nojoto: Largest Storytelling Platform

New congratulations banner near me Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about congratulations banner near me from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, congratulations banner near me.

    LatestPopularVideo

ᴘᴜʟᴋɪᴛ ʏᴀᴅᴀᴠ.

#beHappy congratulations✅ #Love

read more
BeHappy 
20.4.2024.....✅

Successfull ❤️

©ʀᴏʏᴀʟ.यादववंशी. #beHappy #congratulations✅

Shilpa priya Dash

#me #Life

read more

jyoti kanwar

Abhimanyu singh and antidepressants

congratulations 🎉 phela video 📸 cute 🥰 baby #ज़िन्दगी

read more

nalini turare

sunset nature "देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील"


हाता मध्ये  हात 
खांद्याला आधार..
अश्रूंची रूमाल,
माझा तू होशील का?

देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

हरले मी पून्हा रे...
आधार देशील का??
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

असे काळोखले सारे..
नाही चंद्र ,नाही तारे..
नाही सावलीची साथ
अशी अंधारली रात....

या अंधारल्या राती,
माझ तूझ्या मनामधी..
थोड थान भेटल का..


देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?


आता आठवली ती वेळ..
मन झाल थोड क्षीण ..
नव्हता पाठीराखा कोण..
तूझ्या वाचून......
त्या पाठीवरच्या हाताची थोडी थाप भेटल का?
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का?

हरले मी पून्हा रे...
आधार देशील का??
देवा पून्हा माझी ,तू पाहाट होशील का

©nalini turare #me

Kajal Ji

me #Videos

read more

Adarsh

my sweet 😋 village ❤️ near brabanki #Videos

read more

KHEMPAL SISODIYA MOTIVATIONAL

sahil tayde

congratulations 🎉 #beHappy #कविता

read more
BeHappy Congratulations kau Tai 🎉🥳
Nothing was easy We know,

पत्राच्या घरात, ताप तापत्या उनात, अभ्यास करणे एवढं ही सोपं नव्हत,
झोप किती ही आली तरी , चेहऱ्यावर पाणी शिपळून स्वतःला जागी ठेवणं इतकं ही सोपं नव्हत...

वय झालं पोरीच लग्न नाही करत का, हे टोमणे खाणे ही काही सोपं नव्हत,
भेटलेल्या साऱ्या निराशा स्वीकारून पुन्हा restart करण ही काही सोपं नव्हत..


आयुष्याची इतकी ठोकरे, प्रेशर, निराशा, गरिबी सहन करून पुढे जाणं ही इतकं सोपं नव्हत,
खरंच उघळ्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण काही सोपं नव्हत.
काही सोपं नव्हत.....


Heartily very very congratulations kau Tai Oo Sorry ( *Miss Talathi Kavita Sampat Tayde* )😊🎉

©sahil tayde congratulations 🎉

#beHappy

Pavani Vijji

loader
Home
Explore
Events
Notification
Profile