Find the Latest Status about वार्यावरती गंध पसरला lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वार्यावरती गंध पसरला lyrics.
Manmohan Dheer
सूंघ लेना चाहिए गंध माटी की भी कभी कभी न रहें आंखें देखने को तो भी मुल्क़ याद रहेगा गंध
Sanika Chalke
तु निघून गेलास गंध मागे सारून मी तशीच राहीले श्वासात गंध साठवून ---सानिका #गंध
Sanika Chalke
गंध जीवनाचा जीवनाचे गंध आता सारे संपून गेले दोन जीव भेटण्यासाठी तडफड करु लागले वेळ अशी होती की; भेटणे ते राहीले मनामध्ये असंख्य प्रश्न येत असता कोणा वाटले होते वाट ही अशी मिळे चालताना पायातुनी रक्त भळभळत च राहीले...... --सानिका चाळके. #गंध जीवनाचा
Arora PR
Vivekananda Jayanti आज मुझे फिर हवाओ मे नासा पुटो को दुर्गन्ध से भर देने वाली गंध का अहसास हो रहा हैँ कदाचित आज फिर किसी मासूम को जलती आग के हवाले कर दिया गया हैँ ©Arora PR गंध दुर्गन्ध
Jayshree Hatagale
"गंध मातीचा" पावसाचा पहिला सडा मातीचा गंध वेडा उमले मनामध्ये जसा केवडा.... पावसाची पहिली सर मन ओलेचिंब क्षणभर अलवार आठवांचा पडतो जरा विसर लवलवती हिरवी पाती पावसाचे गीत गाती भिजूनी श्रावणसरींत नववधू जणू भासती सरली ती पानगळ पानांवर जलबिंदूंचा ओघळ अन् फुटते नवी पालवी निसर्गाचं रुप सोज्वळ या पावसाच्या धारा शिवतो मनास गार वारा मिठीत साजणाच्या शहारे हा निसर्ग सारा हे सौंदर्य सारं नजरेत भरणारं क्षण काही सुखाचे ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा
Santosh Jadhav
गंध पारिजातकाचा ...! गंध पारिजातकाचा , वाहतोय काळोखात मिसळून...! वळणावरचा दिवा पाहतोय पुन्हा पुन्हा मागे वळून...! आठवतात ते धुंद क्षण मन धावते पुन्हा हुरळून...! दिवस झाले असू जरी म्हातारे सखे , ते क्षण मात्र अजूनही तसेच ताजे तरूण...! -एसजे( Sj ) ©Santosh Jadhav #गंध पारिजातकाचा....!
Arora PR
सांस मेरी अटकी तो अटकी ही रह गई. कुछ देर तक और ज़ब लौटी तो गुलाबी गंध भी थी उसमे एक चंचल मनभावन झलक मैंने देखी. थी उसमे एक अल्हड़ सा सन्देश भी अभिव्यक्त हो ता हुआ दिखा था उसमे ©Arora PR गुलाबी गंध