Find the Latest Status about दूरदेशी गेला बाबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दूरदेशी गेला बाबा.
प्रकाश साळवी
बेरंग करून गेला !! रंगात रंग सारा बेरंग करून गेला या जीवनाचा सारंग करून गेला ** कुठून कसा आला हा कोरोना समृध्द जीवनाला भणंग करून गेला ** का नाही करीत धिक्कार चायनाचा जगणाऱ्या श्वासाचा सुरुंग करून गेला ** गर्दी म्हणू नका ही दर्दी च होती बेछूट हासून हा तुरुंग करून गेला ** जरा कुठे तो बाहेर आलो म्हणूनी ताल लावला बांबूंनी मृदुंग करून गेला ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे २२ एप्रिल २०२० बेरंग करून गेला .. !
बेरंग करून गेला .. !
read moreआशिष गंगाधरजी चोले
हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला मागे सदा सुखाच्या - पळण्यातच अख्खा आयुष्य गेला कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला मागे सदा सुखाच्या - पळण्यातच अख्खा आयुष्य गेला कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination
जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination
read moreSuReKha😊🙂
उत्साह हा आयुष्याचे सोने करणारा परिस आहे.... ©SuReKha😊🙂 सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
read morekalyani Pawar.
आयुष्यातला प्रत्येक टप्पा नव्याने काही तरी सांगत सूटला emotional राहणं सोड अन् थोडं practical ही वाग हे ही बोलु लागला पण practical जगताना मायेच्या नात्यांकडे पाहायला विसरू नकोस हे ही मनावर बिंबवु लागला. तुझ्याच जगात आनंदी रहा हे ही जाता जाता सागुन गेला ,, काही तरी सांगुन गेला
,, काही तरी सांगुन गेला #Quote
read moreSaurabh D Meshram
भीमा अस का झाल की तु आम्हा सोडुन गेला । तुने सर्व आपली आठवन ह्या जगास जोडुन गेला। अस का झालत तु आम्हास रूसुन गेला का भीमा तु आम्हास सोडुन गेला। आज तु नसत तर हक्काने जगता येत नसत त्या मनुवादाच्या वाईट रूडीतुन आम्हास दुर केला भीमा अस का झाल तु आम्हास सोडुन गेला। एस डी मेश्राम ✍️ भीमा का सोडुन गेला प पुज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 🙏🙏 अभिवादन 🙏🙏
✍️ भीमा का सोडुन गेला प पुज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 🙏🙏 अभिवादन 🙏🙏
read more