Nojoto: Largest Storytelling Platform

New पोरगी माझा मामाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोरगी माझा मामाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोरगी माझा मामाची.

    LatestPopularVideo

radheshyam rathod

मामाची पोरं #sadstory #मराठीप्रेम

read more

Priyanka rajput

काय दिसते पोरगी #मराठीप्रेम

read more

Dilwala abhi

जेव्हा पोरगी प्रेमात चुना लावते #विनोदी

read more

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!

ईश्वर सत्य हैं

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा #Music

read more

Akash Tikte

परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी #nojotophoto

read more
 परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी

Nikhil Kandalkar

माझा राजा #मराठीपौराणिक

read more

somnath gawade

#विठू माझा

read more
भक्तांचा हा मेळा। नयनरम्य सोहळा।।
तुळसी माळ गळा। विठूचा त्यास लळा।।
भेटता हा सावळा। परमानंद हा विरळा।।
ओढीच्या या कळा। भेट होता येती फळा।।  #विठू माझा

somnath gawade

#पांडुरंग माझा

read more
प्रामाणिक काम करत
असताना तो सतत 
बरोबर असतो.
भले आपण चुकलो तरी
निस्तरण्यासाठी तोच तर
उभा असतो.
पांडुरंग माझा....


 #पांडुरंग माझा

somnath gawade

#बाप माझा

read more
  


      "बाप माझा"
सतत कष्टात राबणारा बाप 
आम्हाला कधी कळलाच नाही
   देव्हाऱ्यातला देव ह्रदयात
     कधी रुजलाच नाही
          पायात  रुतलेला काटा 
         मात्र बरंच काही सांगून गेला
         बाप रे ! म्हणण्यापुरताच बाप
         तेवढा ओठात उरून राहीला
पोरांची हौस-मौज पुरवण्यात
बाप चंदनासारखा झिजत होता
पै-पै कष्टाने जुळवताना स्वत:
मात्र वातीसारखा जळत होता
         बापाचं काळजीपोटी ओरडणं
         त्यावेळी खूप त्रासदायक वाटत होते;
         पण आज मात्र त्याची संस्काराची 
         शिदोरी आयुष्य समृद्ध करत राहते.
काट्याच्या संरक्षक कवचाला विसरून
आम्ही गुलाबाला महत्व तेवढे देत गेलो.
   आईची थोरवी गाता-गाता 
बापाकडे मात्र कायमच दुर्लक्ष करीत राहिलो.
                          -सोमनाथ गावडे


 #बाप माझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile