Nojoto: Largest Storytelling Platform

New बालपणीच्या आठवणी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बालपणीच्या आठवणी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बालपणीच्या आठवणी कविता.

    PopularLatestVideo

Sagar Mane

बालपणीच्या आठवणी #विचार

read more
mute video

Sachin Zanje

आठवणी बालपणीच्या

read more
आठवणी बालपणीच्या..

अजून त्या वाटेवरती आलो कि,
आठवतात ते क्षण.. 
विसरून जाते सारे आणी डोळ्यासमोर आठवते 
ते फक्त बालपण..


कुणाचा नाही सांगा ,काढला नाही इथे बाप
भांडणे सोडवताना सराचा व्हायचा मनस्ताप.
हातावरी बसायची मग काटी सपासप.
थोड्यावेळात सगळी पोरं गप्प.

दंगेखोर, अशा अनेक तक्रार आलेल्या  घरी
मग बाबांची तर वेगळीच असायची स्वारी
गटात गटाची असायची आमची इथे यारी
सगळे एकत्र आलो कि पडायचो सर्वांना भारी.

हुशार मुलांचा वेगळाच इथे ऐट
संपर्क त्यांचा सरांशी थेट.
जरी तो आला शाळेत लेट
तरी त्याचा मामला व्हायचा सेट.

कला काही येत असेल  सादर करा हा सरांचा अट्टहास
आम्ही त्यामध्ये होतो खास.
कवितेला चाली लावणे हा आमचा नवीनध्यास
कला इ मध्ये  आमचा सहभाग  हमखास.


गेले ते दिवस 
राहिल्या फक्त आठवणी.
आयुष्याची खरी मज्जा तर
असते आपल्या बालपणी.

शाळेमध्ये गेल्यावर आज ही आठवतात
त्या  जुन्या आठवणी.
मित्र, मैत्रिणी ची आणी शिक्षकांमधिल 
दे दिवस  आठवतात त्या क्षणी.

कवी -कु सचिन सदाशिव झंजे. आठवणी बालपणीच्या

Sachin Zanje

आठवणी ह्या बालपणीच्या....

read more
आठवणी बालपणीच्या..

अजून त्या वाटेवरती आलो कि,
आठवतात ते क्षण.. 
विसरून जाते सारे आणी डोळ्यासमोर आठवते 
ते फक्त बालपण..


कुणाचा नाही सांगा ,काढला नाही इथे बाप
भांडणे सोडवताना सराचा व्हायचा मनस्ताप.
हातावरी बसायची मग काटी सपासप.
थोड्यावेळात सगळी पोरं गप्प.

दंगेखोर, अशा अनेक तक्रार आलेल्या  घरी
मग बाबांची तर वेगळीच असायची स्वारी
गटात गटाची असायची आमची इथे यारी
सगळे एकत्र आलो कि पडायचो सर्वांना भारी.

हुशार मुलांचा वेगळाच इथे ऐट
संपर्क त्यांचा सरांशी थेट.
जरी तो आला शाळेत लेट
तरी त्याचा मामला व्हायचा सेट.

कला काही येत असेल  सादर करा हा सरांचा अट्टहास
आम्ही त्यामध्ये होतो खास.
कवितेला चाली लावणे हा आमचा नवीनध्यास
कला इ मध्ये  आमचा सहभाग  हमखास.


गेले ते दिवस 
राहिल्या फक्त आठवणी.
आयुष्याची खरी मज्जा तर
असते आपल्या बालपणी.

शाळेमध्ये गेल्यावर आज ही आठवतात
त्या  जुन्या आठवणी.
मित्र, मैत्रिणी ची आणी शिक्षकांमधिल 
दे दिवस  आठवतात त्या क्षणी.

कवी -कु सचिन सदाशिव झंजे. आठवणी ह्या बालपणीच्या....

Sushant Kharat

mute video

स्वच्छंदी वनिता

आठवणी marathi poem कविता चारोळी

read more
भल्याबुऱ्या आठवणींचं बांधलंय मी गाठोडं 
सोडावे की नको हे मात्र पडलंय कोडं 
करकचून बांधल्या मी गाठी त्याच्या, मात्र 
मिळेल त्या कोपऱ्यातून त्या डोकावतातच थोडं 

ठरवून टाकलं होतं अडगळीत गाठोडं सांदीला 
आठवण झुल्यावर हिंदोळे घेत राहीलं मन फांदीला शेवटी न राहवून गाठोडं सोडायचं ठरवलं मी
अन् वेड्या आठवणी धावल्या वाट सोडून पांदीला
✍#स्वच्छंदीवनिता
©वनिता मोडकेपाटील पवार #आठवणी #marathi #poem #कविता #चारोळी

Priyanka Kulkarni

आठवणींचं अत्तर

कधी पहाटे
मिणमिणत्या ताऱ्यांसोबत
समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर
आठवणींची शिंपण केली
की कोण बहरतो तो
त्याचपासून मग बनतं
आठवणींचं अत्तर
मोहक, सुगंधी अन 
केव्हाही कुपी उघडली की
मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai  #poetry #marathipoems #कविता

kishor salve

mute video

प्रेमाची_पहाट🦋

❤
चांदण्यांनी भरलेलं आकाश
हल्ली नजरेला दिसत नाही,
 ठरवूनही वेडी रात्र त्याच्या 
आठवणींत भिजत नाही...! #आठवणी

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

 #आठवणी#

vishnu thore

आठवणी.....

read more
कातरवेळी पक्षांचं
घराकडे जाणं
ठरलं आहे
तुझ्या आठवणी शिवाय
माझ्याकडे काय
उरलं आहे..?
- vishnu thore आठवणी.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile