Find the Latest Status about पहीली सती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहीली सती.
Monu Pujari
हृदयात मीच माझ्या कोरिला हा घाव... पुन्हा तुझी आठवण मनात अन् या ओठांवर तुझे नाव... प्रेमभाव कि विरहाची ही खुन नकळत जे होत गेलं ते होत प्रेम कि भास माझा ज्याची तुला न लागली भुन... शब्दात उतरवले मी तुला... हृदयात तुझ्याच श्वासांंचा साठा स्पदनांचा हा रिकामा झुला कि आठवणींचे भोग मिळालेत मला... हुरहुर नेहमीची आता लागली जीवाला... तुज वजा आयुष्य रिकामे वाटते समजवुन सांग ना एकदा ह्या मनाला रोज आसवांची मैफिल माझ्या मनी दाटते... माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता