Find the Latest Status about निवांत स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवांत स्टेटस.
Kunal Salve
आवडतो तिला एकांत कधी तरी तो बोलला होता नसेल मी कधी तर, आठवशील मला,बोलशील माझ्याशी निवांत #एकांत #निवांत
Shraddha Yadav
आयुष्यात खूप धावून धावून थकलोय पण आज खरं म्हातारपण जगलोय -श्रद्धा यादव एक निवांत क्षण।
Ganesh Shinde
थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा, पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा, निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला, एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns
Aryan Kumar
मिले हर वक्त वक्त का तकाजा हुआ तुमको देखा तो दिल का जख्म आजा हुआ सुना था कि चलो मैं जुदाई की बातें खुद भी पड़ी तो हकीकत का अंदाजा हुआ ©Aryan Kumar सैड स्टेटस सैड स्टेटस