Find the Best Chocholate_Queen Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Ashu C P
Love माय डिअर बेस्ट फ्रेंड, का गं मला तू एवढं ओळखते..... न सांगताच तुला, माझ्या मनातलं सारं काही कळते..... मला बरं नसलं, तर तू सुद्धा स्वतःला त्रास करून घेते.... का गं, तु माझ्यावर एवढं प्रेम करते....... कळत नकळत, तु मला खूप काही शिकवते.... माझ्या ओठांवर, नेहमीच तुझ्यामुळे स्माईल येते..... मी दुःखी असलो की, मला फक्त तुझ्याशीच बोलावंसं वाटते.... तुझ्याशी बोलतांना, मला जणू काही जगाचं भानच नसते..... लव्ह यू ना यार, असं मला रोज म्हणावसं वाटते.... तु माझी ऐंजल आहे, हे मला साऱ्या जगाला सांगावसं वाटते... तुझी साथ मला, आयुष्यभर हवी हवीशी वाटते..... अगं ये चॉकलेट क्वीन, ही कविता मी तुलाच Dadicate करते..... ©Ashu C P #my #Dear #Best #Friend #Chocholate_Queen #Love #marathi #kavita
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited