Find the Best मराठी प्रेरक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
P͢r͢a͢n͢a͢l͢i͢ k͢a͢w͢a͢l͢e͢
White 🙏🍁✿श्री स्वामी समर्थ✿🍁🙏 ©प्रणाली कावळे #Thinking Bala jii58 ghanshyam bhardwaj Tsbist M R Mehata(रानिसीगं )
#Thinking Bala jii58 ghanshyam bhardwaj Tsbist M R Mehata(रानिसीगं )
read moreप्रितफुल (प्रित)
White 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वांना सविनय प्रणाम.. *प्रितफुल प्रित..साभिमान सादर करीत आहे..* *एक, जरा हटके वाचनानुभव* *जगण्याच्या प्रवासाचा अनुभव आणि स्त्री ची मनोभूमिका मांडणारा एक आगळावेगळा कथा संग्रह* _*"आयुष्याच्या वाटेवर"*_ *लेखिका - प्रितफुल प्रित* *(प्रितम गाडगीळ)* प्रकाशक - ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक (मूल्य - ₹ २००/- + पोस्टेज) *वाचकांच्या आग्रहाखातर पुढील काही दिवस सवलतीच्या दरात हा कथासंग्रह उपलब्ध करून देण्यात येत आहे..* *सवलतीचा दर - ₹ १२५/- + पोस्टेज* सवलतीच्या दरासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.. *संपर्क : ९८९२६१८२७८* गणपती बाप्पा मोरया.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ©प्रितफुल (प्रित) #FeelingBlessed आयुष्याच्या वाटेवर - माझा पहिला कथा संग्रह
#feelingblessed आयुष्याच्या वाटेवर - माझा पहिला कथा संग्रह
read moreTushar pagar
White शेवटचा मुक्काम सभोवती फुलांची आज आरास आहे सरणावरती उद्या हाच मधुमास आहे क्षणभंगुर जीवनाचा मग गर्व तरी कशाला देहाची सौंदर्याची शेवटी राख होणार आहे सात्वणास रात्रीला कोरडे उसासे असतात वेळ झाली की प्रत्येकाला निघावे लागतात प्रतिबिंबात दिसते आकृती छान आहे मागे उरतो फक्त आठवणीचा बाजार आहे तोडल्यावर फुलं ताजेतवाने राहत नाही वार्धक्य तसेच कधी कोणाला सोडत नाही जगून घ्यावा इथला प्रत्येक प्रेमळ क्षण याच जन्मातला आपला हा शेवटचा मुक्काम आहे ©Tushar pagar #Thinking
Omkar nalwade
White jo dikta hai vo hota nahi hai jo nahi dikta vo hota hai ©Omkar #GoodMorning
SEJU
White भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला फक्त माणुसकी लागते. ©SEJU #YourQuoteAndMine #Quote #thought #Nojoto #Life #Trending #Life_experience #Love #nojohindi #viral प्रेरणादायक सुविचार फॉलो स्टेटस आपला स्टेट्स Extraterrestrial life मराठी माणसाचं एटीट्यूड Nîkîtã Guptā हिमांशु Kulshreshtha Rajesh Arora Ravi Ranjan Kumar Kausik Rakesh Srivastava Ashutosh Mishra
#YourQuoteAndMine #Quote #thought Life #Trending #Life_experience Love #nojohindi #viral प्रेरणादायक सुविचार फॉलो स्टेटस आपला स्टेट्स Extraterrestrial life मराठी माणसाचं एटीट्यूड Nîkîtã Guptā हिमांशु Kulshreshtha Rajesh Arora Ravi Ranjan Kumar Kausik Rakesh Srivastava Ashutosh Mishra
read moreTushar pagar
White परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडते पण परिस्थितीतचं माणसाला खूप काही शिकवते मात्र आपण त्यातून काय शिकतोय यावर सारं काही अवलंबून असतं म्हणून तर नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायचं असते नाही तर आपोआप नकारात्मकता आपल्या मनात घर करून बसते,,,✍🏻 ©Tushar pagar #Good evhening
#Good evhening
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
जवाहरनगर आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_quotes
Tushar pagar
White माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपचं थोडं आहे यात सुखाने जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे सर्वाना वाटत की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य खूप गोड आहे पण मात्र जीवनात सगळ्यांनाच टेन्शनचा झोलं आहे ही दुनिया लय गोल यात ज्याला सांभाळता आला स्वतःचा तोल त्यालाच मिळते लोकांच्या नजरेत योग्य मोल!,, ©Tushar pagar #GoodNight
Tushar pagar
White असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!, ©Tushar pagar #GoodNight
Tushar pagar
White आपण स्वतःला नेहमी सुखी समजायचं कारण तुम्हाला दुःखं दाखवायला आजूबाजुचं जग आहेस की शेवटी सर्व काही आपल्यालाचं विचारांवर अलंबून असते बाकी टेन्शन प्रत्येकाला असते ते कसं घ्यायचं हे आपल्या स्वभावावर ठरलेलं असते म्हणून तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला खूप खूश ठेवायचं असतें कारण शेवटी तुम्हाला दुःखी करायला वस्तुस्थिती असतेच की राव!,,, ©Tushar pagar #sad_qoute