Nojoto: Largest Storytelling Platform

Best कधीकधी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कधीकधी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 16 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#कधीकधी असंही जगावं लागत....
आजकाल जगताना आसवांना पायाखाली घेऊन चालावं लागतं
मन आपलं घरातल्या खुंटीला बांधुन ठेवावं लागतं
आपल्या सर्व इच्छांना तनामनात साठवावं लागतं
काही वेळी इच्छेला पायदळी तुडवावं लागतं
वेळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला न्याय देते
त्या वेळेसाठी कधी कधी स्वतःला सुद्धा गमवावं लागतं
फारच कमी लोक दुसऱ्याचे दुःख समजतात
पण कधी कधी दुःख जड मनाने गिळावं लागतं
आयुष्य खूप सुंदर आहे अस सर्व जण म्हणतात
पण इतभर पोटाला लागणाऱ्या भाकरीसाठी
कित्येकांना रस्त्यावर अन् दारोदार फिरावं लागत
शहरे खुप सुंदर असतात असं प्रत्येकालाच वाटतं
घड्याळाच्या काट्यासम जीवन शहरात जगावं लागतं
शुद्ध हवा अन् निर्मळ माणसं आजकाल शहरात भेटत नाहीत
त्याला कधी तरी गावाकडं येऊन बघावं लागतं
आजकाल कुठंच आपल्या
अस्तित्वाच्या पाउलखुणा टिकतच नाही
कारण जो तो पैशामागं धावतोय
त्यासाठी कधीतरी आहे त्या वयापेक्षा
जरा लहान होऊन
अन् आपल्याच धुंदीत बेधुंद होऊन अन्
जगाची फिकीर सोडत मस्त
मनमुराद जगावं
लागतं......
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्य_नावाचं_विद्यापीठ

Kunal Salve

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
होणारी गोष्ट होणारच असते 
आणि मग हृदय दगड होऊन बसतं ! सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

Manasi Ghatge

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संयंमच खुप काही बोलून , करुन व शिकावून जातो सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊 #कधीकधी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with अक्षता गडकरी

read more
दोन जीवाच्या प्रेमात जेव्हा,जात आडवी आली।
जातीभेदाची व्याख्या तेव्हा,खरीखुरी कळाली। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊

#कधीकधी  #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with अक्षता गडकरी

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊 #कधीकधी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni

read more
कधी कधी शब्दांनाही,थोडाफार आराम द्यावा।
तेव्हा आपण वाचनाचा,मनसोक्त आनंद घ्यावा। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊

#कधीकधी  #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with P Kulkarni

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊 #कधीकधी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
कधी कधी नाही तर,नित्यानंद हवा।
जीवनात माझ्या,तुझा प्रितगंध हवा। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊

#कधीकधी  #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

सुतार अक्षय

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आपल्याला माहीत असतं 
आपण कितीही आदळ आपट केली तरीही,
 समोरचा समजून घेईल असं नाही त्यामुळे 
ते नात पूर्णतः तोडण्यापेक्षा,
शांत राहिलेलं केव्हाही चांगलं... सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

pooja d

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊 #कधीकधी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni

read more
मी तुझ्या स्वप्नात यावं।
नि तुझी चादर घेऊन पळून जावं।।
😝😝😝 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.शुभसंध्या मित्रहो 😊

#कधीकधी  #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with P Kulkarni

pooja d

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे कधीकधी सर्वकाही माहीत असूनही शांत बसावं लागतं, कारण... #कारण #कधीकधी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
बोलून काही उपयोग
नसतो ।।
 सुप्रभात
लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधीकधी सर्वकाही माहीत असूनही 
शांत बसावं लागतं,
कारण...
#कारण #कधीकधी
#collab #yqtaai

Priyanka Kulkarni

कधी चालता चालता मधेच एक गिरकी घेऊन बघा
कधी सहजच चोरून चॉकलेट किंवा साखर खाऊन पहा
मन कसं काय कोण जाणे
पण पाखरासारखं हलकं होतं
लहानपण एक जादू असते कदाचित.... #लहानपण #जादू #मन #सहज #कधीकधी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile