Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीतुझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीतुझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा. #तुझा #मीतुझी #मीतुझा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू माझा, मी तुझी
प्रीत अपली रंगू दे
सोनकेशरी स्वप्नाला
नवकोरा रंग चढू दे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुझा/तुझी...
मी तुझी होऊन गेली
तुझ्या रंगात रगुंन गेली...
अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता.
लिहीत राहा.
#तुझा #मीतुझी #मीतुझा

Manisha Dongre Kulkarni

#मीतुझी #मीतुझा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चाराेळीmdk

read more
मी तुझा सखे ! शेवटच्या श्वासापर्यंत,
नसेल संवाद राेज जरी अपुला
मी तुझी सख्या ! शेवटच्या क्षणापर्यंत,
नसेल दिसत चेहरा राेज जरी अपुला  #मीतुझी #मीतुझा
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुझा/तुझी...
मी तुझी होऊन गेली
तुझ्या रंगात रगुंन गेली...
अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता.
लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile