Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओळख1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओळख1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Vikrant Gosavi

सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तिची माझी ओळख हा तर निव्वळ एक योगायोग होता.
पण योगायोगाने एकत्र आल्याचा योग साधून 
योग्य निर्णय घेतला याचं कौतुक सर्वांनीच केलं. सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
YQ वरचे हे 
अनोळखी चेहरे।
भासते मज
ते सगे सोयरे। प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख1
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishali

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
रक्तापेक्षा मनाने 
जोडलेली नाती
जास्त जवळची वाटतात
अनोळखी असणारे लोक
 आपलेसे वाटायला लागतात
 प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख1
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
रक्ताच्या नात्याशिवाय ही
काही नाती छान जुळतात
ह्याची ओळख करून देते. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख1
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाला आपल्या साद घालणारे
बरेच लोकं आहेत,
ह्याची जाणीव ही ओळख करून देते. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख1
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तिची माझी ओळख,
ही फक्त ओळखच राहिली.
पाहुणी म्हणून आली होती मनात घर करून गेली
ओळखीचे नाते आता आठवणीतच ठेवून गेली.
तिची माझी ओळख
ही फक्त ओळखच राहिली.. सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तिची अणि माझी ओळख 
आधी पासून होती 
पन एक मेकना समझुन घ्यायला वेळ लागला 
पन जेव्हा समझुन घेतले 
आमचे नाते फार अतूट बनले 
 सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Manisha Dongre Kulkarni

#ओळख सुप्रभात लेखक मित्रानों आजचा विषय आहे तिची माझी ओळख... #ओळख #ओळख1 चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तिचे जीवनात येणे,
मनावर राज्य करणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

सतत कानात कुजबुजणे,
उगीचच गालात हसणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

स्पर्श करताना लाजणे, 
डाेळ्यातून हाेकार देणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख..

समीप तिच्या सगळं विसरणे,
धुंद क्षण ते सतत अनुभवणे,©®MDK
नकळत झाली तिची माझी आेळख.. #ओळख
सुप्रभात लेखक मित्रानों
आजचा विषय आहे
तिची माझी ओळख...
#ओळख #ओळख1
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile