Nojoto: Largest Storytelling Platform

Best मान्यआहेका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मान्यआहेका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मान्य आहे का? तुला
आपले प्रेम Relation
की आहे नुसतेच
फक्त Attraction  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मान्य आहे का? स्वत:चा शोध न घेता 
तुला जगणे मान्य आहे का?
स्थब्ध बसून न लढता 
हरणे तुला मान्य आहे का?

कुठे तरी वळणावर ,थांबलास त्या वळणावर
थांबणे तरी तुला मान्य आहे का?

हे असे जिवंत असून मेल्यावानी
जगणे तुला मान्य आहे का?

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
माझं प्रेम..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुला माझी साथ मान्य 
आहे का?

हो, नेहमीच😚 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
तुझ्याशिवाय प्रवास
मान्य नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आपले मुख्यमंत्री जर त्यांच्या कामात कुठे कमी पडत असतील तर त्यांच्या विरोधात न बोलता त्यांच्या सोबत राहून  त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
मला तरी वाटते..
सोबत यावे,सोबत राहावे
उणीव भासता कुठे,मार्गदर्शन करावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठीमुलगा

read more
मान्य आहे का?
आपली होत असलेली फरफट
जगाच्या नजरा अनेक
समाजाचे दृष्टिकोन भिन्न
त्यात अडकलेली आपली स्वप्न
जास्त अपेक्षा नाहित कोणाकडून
फक्त आपल्या आयुष्याचं सौंदर्य उपभोगायचं आहे
स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तुझ्या सोबतीने 
मान्य आहे का तुला ?

अरुणोदय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile