Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीमुलगा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीमुलगा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बदलणारी नाती.. #बदलणारीनाती चला तर मग लिहुया #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीप्रेम #मराठीमुलगा

read more
जसे बदलणारे ऋतू तशीच बदलणारी आपली नाती
कधी वार्याची झुळूक कधी पावसात सुगंधलेली माती
आपण जाणतो की बदल हा निसर्गाचाच नियम असतो
प्रत्येक फुललेल्या नात्यांत विश्वास मात्र कायम असतो
खरं तर बदलते फक्त परिस्थिती त्यावर कसलाच उपाय नाही
प्रेम आजही प्रेमच आहे त्याला दुसरा पर्याय नाही

अरुणोदय शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बदलणारी नाती..
#बदलणारीनाती
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठीमुलगा

read more
मान्य आहे का?
आपली होत असलेली फरफट
जगाच्या नजरा अनेक
समाजाचे दृष्टिकोन भिन्न
त्यात अडकलेली आपली स्वप्न
जास्त अपेक्षा नाहित कोणाकडून
फक्त आपल्या आयुष्याचं सौंदर्य उपभोगायचं आहे
स्वतःच्या कर्तृत्वावर आणि तुझ्या सोबतीने 
मान्य आहे का तुला ?

अरुणोदय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Rohit Mahajan

mute video

kadamkl

#DearCousins #मराठी #मराठीकविता #नातेवाईक #भांवडं #नात्यातील_जबाबदारी #जबाबदारीचे_नाते #मराठीमुलगा विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) WelcomeToDivaJunction❤️ Draupriye Dutta palak gupta palak gupta #poem

read more
जबाबदारी
~~~~~~~~~~
जबाबदारी घेणे फार
महत्वाचे असते
जबाबदारी घेतल्याशिवाय
कोणते काम यशस्वीपणे पार पडत नसते
जबाबदारी पेलण्याची ताकद
असणे गरजेचे असते
जबाबदारी टाळणार्याला
कोणी शहाणे ठरवत नसते
जबाबदारीने काळजी करणे
जबाबदारीने काम करणे
जबाबदारीने रखवाली करणे
जबाबदारीने रक्षण करणे
जबाबदारीने कार्ये केल्याने जबाबदारीचे ओझे कमी होते.

©KadamKl #DearCousins
#मराठी #मराठीकविता #नातेवाईक #भांवडं #नात्यातील_जबाबदारी
#जबाबदारीचे_नाते
#मराठीमुलगा  विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) WelcomeToDivaJunction❤️ Draupriye Dutta palak gupta palak gupta

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Tushar Suryavanshi

#incompletevirsion.... #ComingSoon #showsomelove शब्दमाझे।।। #मराठीमुलगा

read more
आयुष्याच्या प्रवासात 
आठवणींच्या शिदोरीत 
आपल्यांच्या सहवासात
प्रेमाच्या तिजोरीत
....................... #incompletevirsion.... 
#comingsoon 
#showsomelove
#शब्दमाझे।।। 
#मराठीमुलगा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile