Nojoto: Largest Storytelling Platform

Best काहीप्रश्न Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काहीप्रश्न Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 14 Stories
    PopularLatestVideo

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
असे असतात की त्यांची उत्तरे न शोधलेलेच बरे असते...
माणूस महत्त्वाचा असेल तर प्रश्नांना जागाच नसते..
आयुष्यात अनेक प्रश्न पडतात पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नसते..
काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याला गेलो तर अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात म्हणून न शोधलेलेच बरे असते...
जीवनाचे ही थोडेसे असेच असते काही गोष्टींवर विश्वास ठेवला तर आयुष्य सुखी होत असते..  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न तसेच राहतील 
काही उत्तरं मिळणार नाहीत 

आज माझं फक्त प्रेम पाहा 
उद्या प्रश्नोत्तरे द्यायला 
मी असेल नसेल काय माहीत । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Deepali Ghoge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ज्यांची उत्तरं 
नसतात... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #bestyamarathiquotes Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न आपुलकीचे
काही कुतूहलाचे
अनुत्तरीत प्रश्न काही
काही जिवन मरणाचे
दुःखद असती प्रश्न काही
अपेक्षा उत्तराची नाही
सौख्य ही मिळे प्रश्नांती काही
पडती जेव्हा जटील प्रश्न 
चिंतनातून उत्तर शोधुन पाही. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #bestyamarathiquotes
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न 'प्रेमातले'
खूपच दिसतात सोपें।
सोडवायला घेतले की
चुकवतात हृदय ठोके। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न माझे विचारु‌ तुला कसे
उत्तर फक्त तुझ्याकडे देशील ना ते खरे
भीती आहे माझ्या मनात 
रागवशील ना माझ्या प्रश्नात
प्रश्न इतकाच आहे 
आयुष्यात सोबत तुझा हवा आहे
तुला काय वाटते तो प्रश्न माझ्या मनात आहे
काही प्रश्न माझे ,उत्तर फक्त तुझ्याकडे आहे....

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न ही प्रश्नच राहून जातात|
खरे उत्तर शोधायला गेले  तर लोक बोट उठतात ||

जग स्वार्थी झाले आहे|
पैशामागे मागे धावत आहे||

शेतकरी खूप मेहनत करतो पण मालाला भाव नाही मिळला  |
शेतकरी राब राब राबला पण दुसऱ्यांनी फायदा घेतला ||

शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम प्रश्न बनुन राहीले |
उत्तर शोधायला गेले तर राजकारणी मागे लागेल ||

काय करणार प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले |
शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझामुळे कितीतरी  बळी गेले||
- ✍️Shital K. Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या.
ह्या एका वाक्यावर,
पाठ करून ठेवलेले सर्व प्रश्न विसरलो होतो.😊😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठी

read more
काही प्रश्न असे ही असतात,
ज्याचे उत्तर जगातल्या कुठल्याच पुस्तकात नसतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile