Nojoto: Largest Storytelling Platform

Best जगताजगता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जगताजगता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Deepali Ghoge

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जगता-जगता... #जगताजगता चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगायचं राहुन गेलं... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जगता-जगता...
#जगताजगता
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

सुतार अक्षय

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे स्वतःसाठी जगता जगता तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.(आई बाबा) #जगताजगता हा विषय tanmay bagal यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आमची स्वप्न पूर्ण करता करता तुमच्यासाठी जगायचं राहूनच गेलं आयुष्यात खूप कष्ट करून आम्हाला लहानच मोठं केलं
आम्हाला काय हवं नको हे बघता बघता तुमची स्वप्न सोडून आमची स्वप्न पूर्ण केलीत आणि आज आम्ही इतके व्यस्त झालोय की तुमच्यासाठी पाच मिनिट वेळ नाही काढू शकत
खरच माफ करा आईबाबा... सुप्रभात
मित्रांनो
आजचा विषय आहे
स्वतःसाठी जगता जगता तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.(आई बाबा)
#जगताजगता 
हा विषय
tanmay bagal यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जगता-जगता... #जगताजगता चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
जगता जगता जीवन असे काही जगून जावे,
नसलो जरी आपण तरी आपले नाव कायम रहावे.
करावे कर्म ऐसे के प्रत्येकास हेवा वाटावे,
करावी मदत अडले नडलेल्यांना,
प्रत्येकास मदतीचा हात द्यावे.
जगता जगता जीवन ऐसे जगावे,
मरावे परी किर्तीरूपे उरावे.
द्यावी जगास शिकवण,प्रेमाने रहावे,
समजवावे प्रत्येकास कसे प्रेमाने वागावे.
जगता जगता जीवन ऐसे जगून जावे,
आई वडिलांस वाटावा अभिमान,ऐसे कर्म करत रहावे,
घ्यावे त्यांचे आशिर्वाद,नेहमीच त्यांस पुजावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जगता-जगता...
#जगताजगता
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जगता-जगता... #जगताजगता चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जगता जगता
खरंच जगायचं राहून गेलं.
सुखाचे क्षण शोधण्यातच
पूर्ण आयुष्य गेलं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जगता-जगता...
#जगताजगता
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Deepali Mestry

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे जगता-जगता... #जगताजगता चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगता जगता जगण्याने एकदा विचारले
काय हवे अजून आयुष्याकडून तुला
काय उत्तर देणार मी बापडी सर्वच तर दिलं याने मला
मरताना मात्र यातना नको हसत स्वागत करण्याचं बळ दे मला

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
जगता-जगता...
#जगताजगता
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile