Nojoto: Largest Storytelling Platform

Best मुलगीम्हणूनजगतांना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मुलगीम्हणूनजगतांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Yashshri Salunkhe

दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःचे घर सोडण्याची हिम्मत फक्त मुलीनं मधेच असते......

©Yashshri  Salunkhe #nightshayari #शायरी #मुलगीम्हणूनजगतांना #मनातील_भावना

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #marathiquotes #JusticeForManishaValmiki

read more
मुलगी म्हणून जगतांना घर सोडून बाहेर
क्षण क्षण स्वतःला तिला जपावं लागतंय
काही नामर्दाच्या नजरा तिला घुरतात जेव्हा,
मुलगी म्हणून तिचं जीवन जिवंतपणी मरण होतंय !  सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

vaishali

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप त्रास होतो 
मुलगी म्हणून जगतांना
खूप विचार करावा लागतो
सुंदर स्वप्न बघताना

अर्ध्या इच्छा माराव्या लागतात
मुलगी बनून जगतांना
तिच्यातच दोष काढले जातात 
बलात्काराला बळी पडताना

तिलाच गप्प केले जाते 
तिच्यावर अन्याय होताना
सगळं सहन करते ती 
मुलगी म्हणून जगतांना

 सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

pooja d

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सोपं नाही जगणं माझं,
भान ठेवाव लागत मला
मुलगी असल्याचं,,
निखळ हसण तर मला कधी
 ठाऊकच नाही, मग हट्ट तर लांबीचीच गोष्ट,
स्वप्न ही उराशी बाळगता येत नाही
भीती वाटते स्वप्न तुटायची....
मुलगी म्हणून माझं जगणं सोपं नाही
अन या जगात माझं अस कुणीच नाही.....

 सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
मुलगी म्हणून जगताना....
खूप त्रास होतो हे अनुभव मांडताना,
जन्मताच आनंद झाला तो फक्त आईला
बाकीच्यांच्या चेहऱ्यावर फक्त तिरस्कार पाहिला.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Deepali Mestry

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कुंभाराची माती झाले त्याने घडवले तसेच घडले
तरीही तडा गेलाच मला मुलगी म्हणून जगताना

मुलगी म्हणून जगताना कैक बंधन लावून घेतली
मोठ्या आवाजात बोलणं नाही खळखळून हसणं नाही
आनंदाने बागडणं नाही स्वत:ची मतं मांडली नाही
तरीही बुळचट, अजागळ मीच ठरले मुलगी म्हणून जगताना

थोडी सुंदर दिसले, नटले, सजले, बहरु लागले
तरीही पदर सावरू लागले मुलगी म्हणून जगताना

गिधाडांच्या नजरा पडल्या या देहाची लक्तरे झाली
जीभ छाटली मानही मोडली नराधमांनी
तोच अखेरचा श्र्वास ठरला मुलगी म्हणून जगताना

एकच प्रश्न फक्त एकदाच साऱ्यांना 
खरंच काय चूक होती माझी मुलगी म्हणून जगताना

शब्दवेडी

 सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile