Nojoto: Largest Storytelling Platform

Best जगणंकसअसावं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जगणंकसअसावं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तीन पटाच्या आयुष्याचा पडदा पडण्यापूर्वी
जगावेस हा जन्म रूपेरी, निघुन जाण्यापूर्वी

नको वल्गना, द्वेष कुणाचा, नकोत भलत्या इच्छा
घास सुखाचे दोन मिळावे, काय हवे आयुष्या
दुष्टताच ही नको पसरण्या अवघ्या आयुष्यावर
आयुष्याची राख माणसा होईल जळण्यापूर्वी

हातपायही गाळुन जगणे नसते जगणे काही
जन्माला ह्या आलो नुसते श्वास घ्यायचे नाही 
मेंदू वापर नाहीस फक्त मासाचा तू गोळा
जावे ठेउन ठसा आपला सरणी चढण्यापूर्वी

कर्तृत्वाचे घोट घेउनी सफल करावे जीवन
हातामध्ये नाही अपुल्या जगण्याचेही तारण
दैव, दुविधा सोडून निवडा पंचशील बुद्धाचा
चिखलामध्ये नाव जिवाची रुतून पडण्यापूर्वी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Wallflower Wallflower

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगणं असावं की समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटायला हवं की जीवन खरच इतका सुंदर असतं🤔 इतके सुंदर स्टोरी असू शकते आपल्या जीवनाची?!!
 त्याच्या मनामध्ये जगण्याबद्दल  उत्सुकता, आशा ,आनंद, नवीनता 
 असं वाटायला पाहिजे बघणाऱ्याला खरच जगणं म्हणजे ?
 असं असतं
  नाहीतर जगात  लोक मरत मरत जगतात !!!
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आयुष्याची इतके अमूल्य क्षण कमावतात!!!
 हे क्षण म्हणजेच आयुष्य असतं या प्रत्येक क्षणाला आपण जगाला पाहिजे आणि क्षणाला  पाहिजे प्रत्येक क्षणाच्या नवीन नवीन आनंदाचा खजाना जमा करायला हवा म्हणजे 
आयुष्य एक सुंदर सा प्रवास वाटायला लागले 
स्वतःसाठी पण असेल आणि दुसऱ्यांसाठी पण.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगणं कसं असावं
प्रयत्न तुमचं निरंतर असावं
खचलेल्या मनाला बळ इतकं मिळावं
उणीव नेहमी ही असावी
काहीतरी मी सतत करावं
प्रत्येक वेळेस माझं 
एक स्वप्न पूर्ण झालं तरी
दूसर स्वप्न माझी वाट पहात 
मला सारखं असं वाटावं...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगणं कसं असावं
प्रयत्न तुमचं निरंतर असावं
खचलेल्या मनाला बळ इतकं मिळावं
उणीव नेहमी ही असावी
काहीतरी मी सतत करावं
प्रत्येक वेळेस माझं 
एक स्वप्न पूर्ण झालं तरी
दूसर स्वप्न माझी वाट पहात 
मला सारखं असं वाटावं...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगणं कस असावं
वाळवंटात निवडूंग
होऊन उभं रहावं

जगणं कस असावं
काट्यांवर गुलाब
होऊन फुलाव

जगणं कस असावं
चिखलात कमळ
होऊन रुजावं

जगणं कस असावं
मरणानंतर ही जगात
कीर्ती रुपी उरावं शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगणं असं असावं जगताना आयुष्य,
आयुष्याला ही आपला अभिमान वाटावं,जगणं असं असावं.
कितीही खडतर असले जीवन तरी हार न मानता लढत राहावं जीवन जगणं असं असावं.
बोलायला जितके सोपे तितकेच जगणे अवघड आहे.
कारण जीवन जगताना तिथे सुखाचा नुसताच भास 
तर दुःखाचा सतत वास आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगणं कसं असावं ? तर जगणं हे असं असावं,
ज्यात दिखावेपणा नसावा,ना कधी खोटा आव असावा.
मांडलंय जे नशिबात,त्याचाच स्वीकार करत हसत खेळत जगावं.
जगणं असं असावं,
जगताना आयुष्यात सुख दुःख काहीही असो, नेहमी आनंदात राहावं.
सर्वांना वाटावा हेवा आपला,असा चेहऱ्यावर तेज असावा.
जगणं हे असं असावं,
जरी राजा महाराजा सारखं नसलं तरी रुबाबात कमी नसावं.
जसं आहे तसंच राहावं पण कधी स्वतःला कमी लेखून न घ्यावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Deepali Mestry

#११/३६५ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवा बुद्धीबळाचा तो पट
साध्या प्याद्या पासून राजा वजिर पर्यंत
एकाच पटावर....
हाच खेळ विधात्याने मांडलाय
सुख दुःखाचे क्षण वेचून 
डाव संपला कि एकाच ठिकाणी जायचयं विसाव्याला....
हे ज्याला कळलय त्याला जगणं कसं असावं
ते नक्कीच कळलय....


 #११/३६५
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile