Find the Best MadhuriPWarwatkar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about prem madhuri kavita ka hindi me arth, madhuri dixit wikipedia in hindi 20, yeh jawaani hai deewani madhuri, madhuri dixit real life, about madhuri dixit life,
Madhuri P. Warwatkar
🌹प्रिय दिनदर्शिका.....✍️ प्रिय दिनदर्शिका... तु असतेस टांगलेली भींतीवर... पण सारे काही चालत असते तुझ्याच आदेशावर... दिवस तारीख महीना अमावशा पोर्णिमेचा तु आईना... सण वार चतुर्थीचा उपवास तुझ्याच ईशाऱ्यावर दैनंदीनीचा घाणा... प्रत्येक तुझ्या पानावर तारखीवर कितीतरी नोंदी असतात केलेल्या... आणि तु नित्यनेमाने वर्षभर प्रेमाने असतात त्या सांभाळलेल्या... वर्ष संपताच दुसरी दिनदर्शिका तुझ्या जागेवर विराजमान होते... थोडं दुख: थोडं आनंद सोबत जिवन नौका पुढे पुढे सरकत जाते... Madhuri P. Warwatkar...✍️ ©Madhuri P. Warwatkar #MadhuriPWarwatkar #मराठीलेखणी #Shayar #Life #Emotional
Madhuri P. Warwatkar
✨✨✨✨✨ हे जीवन... एक सुंदर मधुबन... त्या सभोवताल वेढलेलं नात्यांचं कुंपणं ... कुठे सुगंधाची ऊधळन कुठे काटेरी बंधन... तरीही हे जीवन... एक सुंदर मधुबन... 🌴🌴🌴🌴🌴🌴 ©Madhuri P. Warwatkar #हेजीवन #MadhuriPWarwatkar
Madhuri P. Warwatkar
✨✨प्रिय... पहीली माझी कविता...✍️ महिमा माझ्या कल्पतरूंचा माझ्याच ओठात होता घुटमळत... त्याच तरुच्या श्वासासाठी लेखणी घेतली मी विकत... लेखणीच्या त्या स्पर्श धारेने धैर्याचे पाऊल गेले सरकत बघता बघता दुभंगलेल्या उरीचे गेले घाव सुकत... शब्दानी शब्द रेखाटताच भावनेची घरंगळ थांबली... 'धेय्याची शिडी' नामकरणाने पहिली माझी कविता फुलली... ©Madhuri P. Warwatkar #diary #Nojotoshayeri✍️#MadhuriPWarwatkar#marathikavita
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto