Nojoto: Largest Storytelling Platform

Best YourQuoteTai Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best YourQuoteTai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about wishing your love a good day, short love stories to tell your girlfriend, www yourquote in hindi love, need your love so bad, i hope you find your peace quotes,

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

Personality is the product of Enculturation and Thoughts! *The person could have everything still personality of her matters everywhere. #संस्कार #विचार #व्यक्तित्व #मराठी #मराठीलेखणी #yourquotetaai #YourQuoteTai #yourquote

read more
आपले संस्कार आणि विचार हे आपल्या व्यक्तीमत्त्वाची जननी आहे. Personality is the product of Enculturation and Thoughts! 
*The person could have everything still personality of her matters everywhere.
#संस्कार #विचार #व्यक्तित्व #मराठी #मराठीलेखणी #yourquotetaai #yourquotetai #yourquote

Dhiraj Mali

Personality is the product of Enculturation and Thoughts! *The person could have everything still personality of her matters everywhere. #संस्कार #विचार #व्यक्तित्व #मराठी #मराठीलेखणी #yourquotetaai #YourQuoteTai #yourquote

read more
आपले संस्कार आणि विचार हे आपल्या व्यक्तीमत्त्वाची जननी आहे. Personality is the product of Enculturation and Thoughts! 
*The person could have everything still personality of her matters everywhere.
#संस्कार #विचार #व्यक्तित्व #मराठी #मराठीलेखणी #yourquotetaai #yourquotetai #yourquote

Chetan Uikey

नेहमीच प्रयत्न करतो 
लिहाव काही तुझ्यासाठी 
पण एवढ सगळ शब्दांत सांगण 
कठीण जात माझ्यासाठी ..
तुझ्यामुळेच अस्तित्व माझे 
तुझे त्याग आणि प्रेम तुझे 
हाती जे आहे ते तुझ्याच मुळे 
फक्त दिसायला हात माझे ..
तुझ्यासाठी लिहीताना 
शब्द सारे गोठतात 
आठवणींच्या झोपाळ्यावर 
मनाला नेऊन सोडतात ..
आम्हाला मोठे करताना 
किती केले तु कष्ट 
नेहमीच केली तडजोड स्वतःशी 
कधीच नाही अपेक्षा जास्त ..
आई अजुनही तुझ्या सोबत 
स्वच्छंद आहे जगायचे 
नाही मिळाले अजुनही 
ते सारे तुला द्यायचे ..
कधीच नाही कळणार कुणाला 
तळ तुझ्या मनाच्या खोलीचा 
अशीच हसत रहा नेहमी 
आधार होऊनी सर्वांचा .. #yourquotebaba , #yourquotedidi , #yourquotetai

SuryaPrakash Singh

लिखता था पहले लोगों कि ख़ुशी को महसूस करके
आज लिख रहा हुँ खुद को अकेला महसूस पाके,
यह ही जीवन कि दास्तान हैं,
कभी ख़ुशी हैं तो कभी गम !! #yourquote #yourquotediary #yourquotewriters #yourquotetai #yourquotebaba #loneliness #lifelessons #surya22

SuryaPrakash Singh

काँटो पर चलना सीख़ लिया हमने 
लहू निकलता गया मग़र ,
जीवन मै जीतना सीख़ लिया हमने !! #yourquotes #yourquotediary 
#yourquotetai #mere_alfaaz 
#likeifyoulove #surya22

yogesh atmaram ambawale

#मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे.

read more
इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर चेहऱ्यावर
हास्य घेऊन फिरत आहे.
कसे ओळखावे मुखवट्यातील
खरे चेहरे,
कोण आपले नि 
कोण परके बरे. #मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi
माणसातील माणूस ओळखणे
कठीण झाले आहे

इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर चेहऱ्यावर
हास्य घेऊन फिरत आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile