Nojoto: Largest Storytelling Platform

Best मैत्रीच्या_पलीकडे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मैत्रीच्या_पलीकडे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे मैत्रीच्या पलीकडे.. हा विषय Pragati Jawalkar यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #मैत्रीच्या_पलीकडे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मैत्रीच्या पलीकडे असे ही
एक नाते असते,
ज्यात आपुलकीची आपलेपणाची भावना असते.
आपल्या नजरेत जरी ती मैत्री असली,
तरी काहींच्या नजरेत ती भानगड असते.
मैत्रीच्या पलीकडे ही एक नाते असते,
ज्यात इतरांच्या बोलण्याची पर्वा न करता 
नाते निभवावे लागते.
ज्यात काहीही न सांगता
फक्त समजून घ्यावे लागते. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे 
मैत्रीच्या पलीकडे..
हा विषय 
Pragati Jawalkar यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#मैत्रीच्या_पलीकडे 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

खरे प्रेम #मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम #yqquotes #yqmarathi #YourQuateTai #YourQuateAndMine #yqdidi #opencollab दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे

read more
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा
दुसरा मित्रच नाही. खरे प्रेम
#मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम 
#yqquotes #yqmarathi #yourquatetai #yourquateandmine #yqdidi #opencollab
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile