Nojoto: Largest Storytelling Platform

Best भाऊबहिण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भाऊबहिण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Bitterone_me

जिथे माझ्या यशाबद्दल,
इतर माझे अभिनंदन
करत आहेत,
माझा सख्खा भाऊ
आणि सख्खी बहीण,
मला पुरावे मागत आहेत...

©Bitterone_me सख्खे रक्ताचे नाते....🙃🙃#यश #अभिनंदन #सख्खे #भाऊबहिण #पुरावा #viral #Popular #bitteroneme

Rashmi Hule

जखम होताच बोटाला कृष्णाच्या 
द्रौपदीने पदराची चिंधी बांधली... 
कृष्ण - द्रौपदीच्या निरपेक्ष प्रेमाची
अजरामर राखी झाली...
बंधू तु बहिणीला रक्षिण्याचे
वचन ही दिले
अडचणीत येता बहिणीला
अक्षयपात्र तुच दिले...
अपमानीत होता बहीण  
त्याच चिंधीचे अक्षय
वस्त्र झाले. 
   #निरपेक्ष प्रेम #भाऊबहिण #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes

yogesh atmaram ambawale

@manishadongrekulkarni सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा..🤝 बंधन असे जे बांधले जाते मनगटावर, बहिणीच्या रक्षणाची छाप कोरली जाते हृदयावर. #yqtaai #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #yqmarathi #सणउत्सव #भाऊबहिण Pic credit : canva,google,yogesh

read more
बंधन असे जे बांधले जाते मनगटावर,
बहिणीच्या रक्षणाची छाप कोरली जाते हृदयावर. @manishadongrekulkarni
सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा..🤝
बंधन असे जे बांधले जाते मनगटावर,
बहिणीच्या रक्षणाची छाप कोरली जाते हृदयावर.
#yqtaai #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #yqmarathi #सणउत्सव #भाऊबहिण 
Pic credit : canva,google,yogesh

yogesh atmaram ambawale

रक्षाबंधन.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #रक्षाबंधन #भाऊबहिण #राखीपौर्णिमा #सण गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते, जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते. कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते संपत नसते, असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते.

read more
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते,
जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते.
कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते  संपत नसते,
असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते. रक्षाबंधन..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #रक्षाबंधन #भाऊबहिण #राखीपौर्णिमा #सण 
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते,
जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते.
कितीही भांडणे झाले तरी जे कधी नाते  संपत नसते,
असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते.

yogesh atmaram ambawale

राखीपोर्णिमेच्या सर्व भाऊबहिणींना 
खुप खुप शुभेच्छा.

ओवाळीते भाऊराया,
वेड्या बहिणीची वेडी माया. #भाऊबहिण#राखीपोर्णिमा#रक्षाबंधन#भाऊराया#बहिणीचीमाया#yqtaai
रक्षाबंधन च्या शुभेच्छा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile