Nojoto: Largest Storytelling Platform

Best निरपेक्ष Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निरपेक्ष Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

जखम होताच बोटाला कृष्णाच्या 
द्रौपदीने पदराची चिंधी बांधली... 
कृष्ण - द्रौपदीच्या निरपेक्ष प्रेमाची
अजरामर राखी झाली...
बंधू तु बहिणीला रक्षिण्याचे
वचन ही दिले
अडचणीत येता बहिणीला
अक्षयपात्र तुच दिले...
अपमानीत होता बहीण  
त्याच चिंधीचे अक्षय
वस्त्र झाले. 
   #निरपेक्ष प्रेम #भाऊबहिण #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                         मित्रांनो, माणस माणसाच मन तथा त्याच्यामनोभावना कदापी ओळखू                                                                       शकत नाही. हे पूर्णत: सत्य नसून,                                                                        काही अंशी सत्य आहे. मानवी मन                                                                        हे अतीशय चंचल अस्थिर,संवेदन- ‌                                                                      शील असल्यामुळे ,क्षणात आपले                                                                       मनोभाव बदलत असतात. सबब                                                                       त्या मनोभावना ओळखण्यासाठी                                                                       आपल्यात स्थिर निरपेक्ष मनोभाव                                                                       असणे अगत्याचे आहे. आपल्याला                                                                       ते मनोभाव ओळखण्यासाठी आपले                                                               ‌ मनोभाव निर्भेद,निर्मल,निरपेक्ष तथा                                                                       प्रभावहीन असणे आवश्यक आहे.                                                                       अॅड. सूर्यवंशी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile