Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझ्याविनामी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझ्याविनामी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना मी... #तुझ्याविनामी तुमचे विषय कमेंट करा. मी नक्की देईन. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तुझ्या विना मी एकटीच
चालून थकले आता
अवघड आहेत ह्या
 एकाकी जीवनाच्या 
सार्‍या वाटा... 
चालताना पायामध्ये 
रुते आठवणींचा काटा 
रक्तबंबाळ जिवनात 
येतील कधी का 
हळुवार आनंदाच्या लाटा.. 

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना मी...
#तुझ्याविनामी
तुमचे विषय कमेंट करा.
मी नक्की देईन.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

तुझ्या विना मी 



                    तुझ्या विना मी ,प्रिये
                    जसा पाण्याविना मासा,
                    तू पूर्णत्व माझे,नाहीतर
                    मी जरासा जरासा   #thirdquote
#तुझ्याविनामी
#umratkar_vinod_for_yqmarathi

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना मी... #तुझ्याविनामी तुमचे विषय कमेंट करा. मी नक्की देईन. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #secondquote #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
तुझ्या विना मी 
या जगी अपूर्ण
ये जीवनी माझ्या
कर मला पूर्ण 


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना मी...
#तुझ्याविनामी
तुमचे विषय कमेंट करा.
मी नक्की देईन.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

pooja d

खूप झाला आता
तुझा खडूसपणा,
नाही राहू शकत
मी तुझ्याविना........ #खडूस #आता #नाही_राहू_शकत #तुझ्याविनामी #प्रेम

pooja d

#तुझ्याविनामी #तुझीआठवण #विरह_वेदना #चारोळी #तुझ्यानसण्याने #विस्मरण #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Talape (Sanket) ही फक्त आणि फक्त चारोळी आहे, वास्तविक जीवनाशी याचा काहीही एक संबंध नाही.....

read more
विस्मरण व्हावं इतकं
खोटं प्रेम मी केलं नाही,
अन माझ्याआधी मरण यावं
हे मी देवाला मगितलंच नाही....
 #तुझ्याविनामी #तुझीआठवण #विरह_वेदना #चारोळी #तुझ्यानसण्याने #विस्मरण  #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Talape (Sanket) ही फक्त आणि फक्त चारोळी आहे, वास्तविक जीवनाशी याचा काहीही एक संबंध नाही.....

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना मी... #तुझ्याविनामी तुमचे विषय कमेंट करा. मी नक्की देईन. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
कसे समजावे मी ह्या मनाला,
तुझ्याविना अजिबात करमत नाही ह्याला.
माझा प्रत्येक श्वास हा तुझ्या आठवणीचाच असतो,
तू जवळ नसताना मात्र जीव गुदमरत असतो.
तूच सांग वातीविना दिवा येतो का कधी कामी,
मग असेच दिवा मी तू वाती,कसा जगू तुझ्याविना मी.
सोबत मला सतत तुझी पाहिजे आहे,
तुझ्याविना एकटे राहणे मला शक्य नाही.
समुद्राचे आणि किनाऱ्याचे जसे नाते असते,
आपले ही तसेच असावे,
जरा जरी दूर झाले तरी लगेच परत जवळ यावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना मी...
#तुझ्याविनामी
तुमचे विषय कमेंट करा.
मी नक्की देईन.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile