Nojoto: Largest Storytelling Platform

Best उत्प्रेक्षा_अलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उत्प्रेक्षा_अलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Dr. Naveen Prajapati

तेरे साहस सम्मुख नतमस्तक आलम
तू तेज तुरंग सा सरपट चल....
तेरे स्वर से सख्लित अचल हिमगिरि 
तू बन उन्मादित निर्झरणी सा नीर निर्मल...

तेरे त्याग से सम्मोहित सौम्य सावन
तू सुगंधित सुमन सा सौरभ विचल ...
तेरे बलिदान से प्रभावित उद्वेग रणभूमि
तू बन उद्दंड 'प्रताप' सा निर्भीक निश्छल...

तेरे सरल स्वभाव से द्रवित दुष्कर
तू शीत प्रावत सा बहता चल...
तेरे सुदृढ़ संकल्प से विप्लव तीक्ष्ण वज्र
तू बन युगपरिवर्तक सा कटु कृशता कुचल...

तेरे करुण हृदय से मोहित धरणी
तू अवियोज्य अंतरंग सा बन यमल ...
तेरे निर्मल विवेक से आकृष्ट सर्वजन
तू बन प्रेममुग्ध प्रियतम सा प्रतिपल परिमल... #dr_naveen_prajapati
#जिंदगी_का_सफर , #शून्य_से_शून्य_तक
#जीवन_संघर्ष 
#शब्दों_की_तोड़_मरोड़
#अनुप्रासअलंकार #उत्प्रेक्षा_अलंकार#हिंदी_की_सुंदरता

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की) उदा: ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
मनातील विचारांचे काहूर
जणु सागराच्या फेसाळत्या लाटा... 
परतुन देतात धडका
शोधती जणु मुक्तीच्या वाटा...
कधी होतात काव्य, कधी वाटे 
आकाशीच्या तारका,बहरती कधी
फुलासम, तर कधी रुते पायी काटा...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की) उदा: ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
ओरडते,रागावते,चिडते
काही क्षणात पुन्हा प्रेमाने वागते.
माझ्या माय वर माझे खूप प्रेम आहे,
माझी माय जणू दुधावरची साय आहे.
पाहिले नाही कधी भगवंतास ते कसे आहेत पण वाटे मनास,
पृथ्वीतलावरील देव म्हणजे माझी माय आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile