Nojoto: Largest Storytelling Platform

Best अनुप्रासअलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अनुप्रासअलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Dileep Bhope

पुस्तक दिन निमित्ताने अनुप्रासअलंकाराचे हे उदाहरणः
 
वाचता वाचता वाचाल.  वेगवेगळे वाचा.  वाचाळवीर वदले वानर विचारी व्हा.
वनराईला वस्तू वस्तू व्यवस्थित वहा. वतन, व्यवहार विशिष्ट वेळी वजनदार वाटतो. 
वानप्रस्थी वस्तू विनाकारण वाटतात.  विकासासाठी विश्वासाचा वापर विविध वेळी विविध वस्तीत वस्तुतः वाजतगाजत वठवावा. वैरभाव वडीलांसी विशेषकरून वाताहत वाढवतो.  विचार, वाचन, वाणी, वहिवाट, वलय, वतन, वचन वस्तुतः वागणूकीत वठवावे.  वाचतांना वयभान विसरावे.  
वाचलेले विचार वाईट वगळून वाचकांना वाटावे.. वाटता वाटता वाटून विभागावे. विचारांचे विशेष वेगळे वास्तविक वरदान वाडी वाडीत वसवावे.

//दिबा//

©Dileep Bhope #अनुप्रासअलंकार

poonam atrey

mute video

Dr. Naveen Prajapati

तेरे साहस सम्मुख नतमस्तक आलम
तू तेज तुरंग सा सरपट चल....
तेरे स्वर से सख्लित अचल हिमगिरि 
तू बन उन्मादित निर्झरणी सा नीर निर्मल...

तेरे त्याग से सम्मोहित सौम्य सावन
तू सुगंधित सुमन सा सौरभ विचल ...
तेरे बलिदान से प्रभावित उद्वेग रणभूमि
तू बन उद्दंड 'प्रताप' सा निर्भीक निश्छल...

तेरे सरल स्वभाव से द्रवित दुष्कर
तू शीत प्रावत सा बहता चल...
तेरे सुदृढ़ संकल्प से विप्लव तीक्ष्ण वज्र
तू बन युगपरिवर्तक सा कटु कृशता कुचल...

तेरे करुण हृदय से मोहित धरणी
तू अवियोज्य अंतरंग सा बन यमल ...
तेरे निर्मल विवेक से आकृष्ट सर्वजन
तू बन प्रेममुग्ध प्रियतम सा प्रतिपल परिमल... #dr_naveen_prajapati
#जिंदगी_का_सफर , #शून्य_से_शून्य_तक
#जीवन_संघर्ष 
#शब्दों_की_तोड़_मरोड़
#अनुप्रासअलंकार #उत्प्रेक्षा_अलंकार#हिंदी_की_सुंदरता

Mridul Kumar ojha

पुण्यक्षेत्र पुण्योदय पुष्पित
पुनः प्रवीण प्रकाश
पुण्योद्धार पुनीत पूर्णतर
पूरित पूर्व आभाष।। #अनुप्रासअलंकार #yqbaba #yqdidi #yqquotes #yqtales #yqhindi

यशवंत कुमार

नई नवेली नील नयन नार।
नीक नैन नक्श नित नव निखार।
निर्झर नवयौवन नखरे निहार।
निस निशा निज नींद निसार । #अनुप्रासअलंकार #आवृति

यशवंत कुमार

मंद-मंद मदिर मुस्कान मन मेरा मधुर महकाये।
आंगन अंगना अलबेली अकेली अधीर अकुलाये ।
निशा नीरव नृत्य नव नयना नाच नचाये।
चांद चकोर चपल चांदनी चित्त चैन चुराये। #अनुप्रासअलंकार

kavi manish mann


सूरत से  परियों की रानी   लगती है।
चलती फिरती एक कहानी लगती है।

होठ हैं उसके या कमल की पंखुड़ियांँ,
श्वेत वस्त्र में  रात की रानी   लगती है।

नथुनी, झुमका या उसकी पायल देखूंँ,
शरद पूर्णिमा चटक  चांदनी लगती है।

उसे रुक्मिणी   या मीरा  सदृश कहूंँ।
कृष्ण प्रेमिका  राधा रानी   लगती है।
 #premi_मन
#श्रृंगार_रस_मन
#अनुप्रासअलंकार 
#मौर्यवंशी_मनीष_मन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अनुप्रास अलंकार शिकणार आहोत. अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदा: गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अनुप्रासअलंकार

read more
तुझ्या सौंदर्याची तारीफ करायला काही शब्दच मिळेना,
सुंदर,अतिसुंदर पेक्षा ही सुंदर
कुठला शब्द वापरावा हेच कळेना.
सुंदरच नव्हे तर सौंदर्याची खाण आहेस तू,
सुंदर शब्दाला सुद्धा हेवा वाटावा इतकी छान दिसतेस तू. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अनुप्रास अलंकार शिकणार आहोत.
अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा:
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण
अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील

Abhi

When I see your eyes नज़र की नज़र को नज़र से नज़र ना लगे
वरना नज़र को नज़र की नजर लग जाएगी। #अनुप्रासअलंकार 😅😅😅

Jp Mishra

कडी़ की कश्ती कशनुमा क्यों कल पे कल के केकडे़
कसम खु़दा करम करो करमजलों के केस में।😂😂😂
:- RAFTAAR #अनुप्रासअलंकार #RAFTAAR J#NOJOTO
loader
Home
Explore
Events
Notification
Profile