Nojoto: Largest Storytelling Platform

Best बालकदिन2019 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बालकदिन2019 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते. चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात. #बालकदिन2019 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
सहज जाता जाता झाडावरचे
आंबे चिंचा पाडाव्यात असे वाटे
शेजारी बसलेल्या मित्राला
अलगद चिमटा काढावासा वाटे
बाजुने चाललेल्या बहिणी वा भावाचे
हळुच केस ओढावेसे वाटे
दिसले आईस्क्रीम तरी तोंडाला पाणी सुटे
कुठे गेले हो बालपण? अजून अपुल्या आत भेटे
फक्त जपावे त्या बालमनाला,फार होऊ नये मोठे.. 

माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बालदिनाच्या शुभेच्छा 💐🍡🍧🍬🍭🍫🍮🍩🍰🍥🍦🍚

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो.
जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते.
चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात.
#बालकदिन2019
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते. चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात. #बालकदिन2019 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन मुद्दाम त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो.
जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते.
चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात.
#बालकदिन2019
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते. चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात. #बालकदिन2019 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
खूप वाटे बालपणी
आपणही लवकर मोठे व्हावे,
मोठे होत असताना जेव्हा खांद्यावर जबाबदारीचे ओझे येते,
तेव्हा मात्र वाटे आपले बालपणच चांगले होते.
ना कसले विचार होते ना कुठली जबाबदारी,
पाहिजे तितकी करता येते मजा, नि लाड ही होतात भारी.
(बालक दिनाच्या शुभेच्छा ) प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो.
जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते.
चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात.
#बालकदिन2019
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile