Nojoto: Largest Storytelling Platform

Best दिसततसंनसत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दिसततसंनसत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मनाची समजूत.. #yourquotetaai #yqtaai #मराठीचारोळी #दिसततसंनसत #marathiquotes मनाने समजून घेतलं पाहिजे दिसतं तसं नसतं चांगला विचार केल्यास वाईटात ही चांगलं दिसतं.

read more
मनाने समजून घेतलं पाहिजे
दिसतं तसं नसतं
चांगला विचार केल्यास
वाईटात ही चांगलं दिसतं. मनाची समजूत..
#YourQuoteTaai #yqtaai #मराठीचारोळी #दिसततसंनसत #marathiquotes 
मनाने समजून घेतलं पाहिजे
दिसतं तसं नसतं
चांगला विचार केल्यास
वाईटात ही चांगलं दिसतं.

yogesh atmaram ambawale

जगाची रीत #yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #Collab #दिसततसंनसत #मराठीलेखणी दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं. दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात असं समजून जग फसतं. आपण जे बघतो ती मनाची समजूत असते, आणि आपल्या मनाचेच खरे मानने जगाची रीत असते.

read more
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं.
दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात असं समजून जग फसतं.
आपण जे बघतो ती मनाची समजूत असते,
आणि आपल्या मनाचेच खरे मानने जगाची रीत असते. जगाची रीत
#yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #collab #दिसततसंनसत
#मराठीलेखणी 
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं.
दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात असं समजून जग फसतं.
आपण जे बघतो ती मनाची समजूत असते,
आणि आपल्या मनाचेच खरे मानने जगाची रीत असते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile