Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathilove Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathilove Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

#तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab rashmi

read more
आषाढातल्या धारांमधे आभास तुझाच असतो
श्रावणातल्या सरींमधे स्पर्श तुझाच वसतो
आवेगात ही तुझ्या सख्या,संयम तुझा दिसतो 
मनी माझ्या दिवसरात्र,सुगंध तुझाच दरवळतो #तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove  #YourQuoteAndMine
Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab 
rashmi

अल्पेश सोलकर

तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove

read more
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita  #yqmarathilove

pooja d

#yqmarathiquotes yqmarathishabdrachana #yqmarathilove #yqtai #yqfeelings #yqprem #yqquotes #yqmarathilekhani #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar Collaborating with Santosh Mate

read more
पुढचे सारे जन्म एकमेकांचेच असू,
या एका वचनाने ह्या जन्मातील प्रेम कहाणीचा शेवट करू.........
 #yqmarathiquotes yqmarathishabdrachana #yqmarathilove #yqtai #yqfeelings #yqprem #yqquotes #yqmarathilekhani   #YourQuoteAndMine
Collaborating with Ashwini Murudkar
Collaborating with Santosh Mate

Shiv Anand

dil ki baat juba pe 
man ki baat anko me 
aanko aanko me pyara or 
sweet sweet  pyara  #yqfirst #yqfeeling  #yqjobless #lifequotes #yqhindi #yqkannadalove #yqmarathilove #yqtales

yogesh atmaram ambawale

Just imagine बाबा की जय हो 😂😂😂🤣🤣🤣😂😂🤗🤗🤗🤗🤗 #मराठीचारोळी #yqमराठीप्रेम #yqmarathishabdrachana #yqtaai #yqdidi #yqadmine #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो. पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो.

read more
खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो.
पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो. Just imagine बाबा की जय हो 😂😂😂🤣🤣🤣😂😂🤗🤗🤗🤗🤗
#मराठीचारोळी  #yqमराठीप्रेम  #yqmarathishabdrachana  #yqtaai  #yqdidi  #yqadmine  #yqmarathilove  #YourQuoteAndMine
Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖
खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो.
पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो.

yogesh atmaram ambawale

आठवण #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathilove #आठवण #विसर #Collab असं नाही की तुला विसरलोय, फक्त आठवण तेवढी कमी येऊ लागलीय.

read more
असं नाही की तुला विसरलोय,
फक्त आठवण तेवढी कमी येऊ लागलीय. आठवण
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathilove #आठवण #विसर #collab 
असं नाही की तुला विसरलोय,
फक्त आठवण तेवढी कमी येऊ लागलीय.

yogesh atmaram ambawale

दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #MarathiKavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.

read more
दुरावा

एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते.
काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं,
ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं.
पण तू न सांगताच गेली,
आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.
तशी मला जाण होतीच तुझं प्रेम, आपुलकी,माया सर्व वरवरची होती.
तरीही मनाला समजूत घालुन,
मी ती खरी समजून मैत्री निभावली होती.
तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली,
पुन्हा कुणाशी मैत्री करायची इच्छाच ना राहिली.
पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही,
पण पुन्हा जवळ येऊ नकोस,
नातं जोडून मैत्रीचं कधी अर्धवट सोडू नकोस. दुरावा
#ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #marathikavita #yqkavi 
एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते.
काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं,
ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं.
पण तू न सांगताच गेली,
आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile