Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझावेडेपणा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझावेडेपणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

#Collab #yqtaai #माझावेडेपणा YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
तू प्रेम म्हण किंवा माझा वेडेपणा
पण जे आहे ना, ते सारं खरं आहे
तू माझी कदाचित होऊच शकली नाहीस
पण मी तुझा होतो, तुझाच राहणार आहे #collab #yqtaai #माझावेडेपणा 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा वेडेपणा.. #माझावेडेपणा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
तुला वाटतो जो ।
माझा वेडेपणा ।
मी तर दिवाना  ।
                    तुझा प्रिये ।।

प्रेमात तुझ्या ग ।
झालोय मी वेडा।
विचार कर थोडा ।
                      माझा तरी।।

वेडेपणास माझ्या।
दवा तुझ्या प्रेमाची।
साथ आयुष्याची।
                       दे मला तू ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा वेडेपणा..
#माझावेडेपणा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा वेडेपणा.. #माझावेडेपणा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #माझावेडेपणा #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes

read more
मुलगी झाली जेव्हा मला,
खूप मी आनंदी झालो होतो.
भारावून गेलो होतो थोडा,
थोडा फार वेडा ही झालो होतो.
करावे काय कळेनासे झाले होते,
पाहून मुलीला हरवल्यासारखे झाले होते.
यायचे जितके पाहुणे,
सर्वांना गोड बातमी मीच द्यायचो,
कळतच नव्हते काही,
आनंदात थोडं वेड्यासारखा वागायचो.
काहीही असो आनंद तो वेगळाच होता,
माझा वेडेपणा हा माझ्या मुलीसाठी होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा वेडेपणा..
#माझावेडेपणा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #माझावेडेपणा #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile