Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझामी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझामी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
खूप प्रवास करावा लागतो
पडावं लागतं, उठावंही लागतंच
अनेक बंध जोडून,
तोडलेही जातात
आयुष्याच्या प्रवासात, 
काही तात्पुरते प्रवासी होतात
इच्छा नसली तरी
हे इतकं मोठं चक्र फिरावच लागतं
फक्त एक गोष्ट समजण्यासाठी
कोणी कितीही आपलं म्हटलं
तरी माझा मी च आहे
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
झालो तुझाच सखे
राहिलो न "माझा मी"।
तुझवर प्रेम करण्याची
आहे शेवटची सजा ही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
माझा मी प्रिये ।
तसाच अजूनी ।
गेलीस सोडुनी ।
                    तू जशी की ।।
नाही बदललो ।
मी ही जरासा ।
होतो साजेसा । 
                   जसा तुला ।। 
आशेवर याच ।
आहेस जगत ।
येशील परत ।
                 तू एकदा ।।  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
     माझा मी शोध घेतो.
 कुणी भेटलाच अनोळखी
    तर मी त्यास माझाच 
       पत्ता पुसतो.
न ओळखणारे चेहरे येथे
      अनेक आहे.
ओळखून ओळख लपविणारे
     बदमाश कैक आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #माझा_मी #bestofyqmarathiquotes

read more
आयुष्य गेले पूर्ण,माझ्यातला मी शोधण्यात,
पण आजपर्यंत न भेटलो माझ्यातला मी ह्या जगण्यात.
जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो,
नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो.
भाऊ बहिणींनी ही हक्क गाजवला,
जाता शाळेत शिक्षकांचा ही हक्क झाला.
येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो.
लावले लग्न घरच्यांनी तर बायकोचाही झालो,
थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो.
पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो
स्वतःचा मात्र मी कधीच न झालो.
होते जितके आयुष्य तितकेच जगलो,
जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो.
दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो,
ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा मी...
#माझामी
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile