Nojoto: Largest Storytelling Platform

Best डिसेंबर2019 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best डिसेंबर2019 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Omkar Ranveerkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय? काही नवीन योजना केल्या की नाही? चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया. प्रिय डिसेंबर मला तुला काहीतरी सांगायचंय. #डिसेंबर2019 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
यावेळी जानेवारीचा आनंद दिलास. शिस्त, प्रेम, नवीन आशा वगैरे... पुढच्या वेळेस येताना एक पर्व समाप्तीचं सुख घेऊन ये.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय?
काही नवीन योजना केल्या की नाही?
चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया.
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय.
#डिसेंबर2019

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय? काही नवीन योजना केल्या की नाही? चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया. प्रिय डिसेंबर मला तुला काहीतरी सांगायचंय. #डिसेंबर2019 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय ।
जाता जाता 
तुला मित्रा एक वचन मागायचंय ।

प्रयत्न आपले कमी झाले 
जे हवे ते या वर्षात मिळालं नाही मला । 
पुढील वर्षी येताना 
नक्कीच देईल हे असे वचन दे मला  । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय?
काही नवीन योजना केल्या की नाही?
चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया.
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय.
#डिसेंबर2019

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे. म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय. या वर्षाचं शेवटचं पान... जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #शेवटचापान #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #डिसेंबर2019

read more
ह्या वर्षी खूप काही लिहील,
"आई" साठी लिहायचं राहून गेलं.
म्हणून ह्या वर्षीचा शेवटचा पान
ज्याच्यावर फक्त "आई"चा मान.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फक्त "आईसाठी" सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे.
म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय.
या वर्षाचं शेवटचं पान...
जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#शेवटचापान
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय? काही नवीन योजना केल्या की नाही? चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया. प्रिय डिसेंबर मला तुला काहीतरी सांगायचंय. #डिसेंबर2019 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय डिसेंबर
मला तुला काही सांगायचे आहे,
तुझा शेवटचा दिवस माझ्यासाठी खूप खास असतो,
कारण त्या दिवशी माझ्या  
आईचा वाढदिवस असतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय?
काही नवीन योजना केल्या की नाही?
चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया.
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय.
#डिसेंबर2019

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय? काही नवीन योजना केल्या की नाही? चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया. प्रिय डिसेंबर मला तुला काहीतरी सांगायचंय. #डिसेंबर2019 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय डिसेंबर,
मला तुला काहीतरी सांगायचे आहे,
सांगशील का जरा तुझ्यात असे काय आहे की तू आल्यावर तुझा खूप उदो उदो होतो,
तू सुद्धा इतर महिन्यांसारखाच आहेस ना जशी तुला ३१ तारीख आहे तशी इतर ही महिन्यांना आहे पण नेमके तुझ्या ३१ तारखेच्या दिवसाला का आनंद साजरे करतात ? पुढे आपण काय करावे काय करू नये ह्याची आखणी का करतात.
मला तर तुझ्याबद्दल थोडा रागच येतो कारण दर महिन्याला month ending म्हणून दोन-तीन दिवस काम जरा जास्त असते पण तू शेवटचा महिना असल्यामुळे   
Year ending म्हणून काम दुप्पट होऊन जाते,आणि ह्या दुप्पट कामामुळे कधी कधी ख्रिसमस ची सुट्टी जी हक्काची असते रद्द होते.
सर्वात वाईट वाटते ते तू जाणार म्हणून आनंद साजरा करण्यासाठी बाहेर फिरायला गेलेले काही जण अतिउत्साहा मुळे आपला जीव ही गमावतात,
तू जाणार म्हणून १५ दिवस अगोदर पासूनच काही जण ह्या वेळेस काय प्यावे,कुठे प्यायला जावे हे प्लॅन करतात त्यातले काही तर असे असतात जे नेहमीच पितात पण ३१ डिसेंबर ची गोष्टच वेगळी म्हणतात.
प्रिय डिसेंबर , प्रिय ह्या साठी की ह्या महिन्यात शेवटच्या दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो जो आमच्या साठी खूप आनंदाचा दिवस असतो दुसरं म्हणजे तुझ्या शेवटच्या दिवसमुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी असते.
बाकी खास काही नाही बस तू माझ्या साठी इतर महिने आणि दिवस आहेत तसाच आहेस.
राग मानू नये तुला जायचे आहे तू जाणारच,
टाटा,बाय बाय.. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
नव वर्षाच्या स्वागता ची तयारी कशी सुरुय?
काही नवीन योजना केल्या की नाही?
चला तर मग आज आपल्या प्रिय डिसेंबर बद्दल बोलुया.
प्रिय डिसेंबर
मला तुला काहीतरी सांगायचंय.
#डिसेंबर2019

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या मित्र आणि मैत्रिणानों या 10 वर्षांचा तुमचा लिखानाचा प्रवास कसा होता? या 10 वर्षात काय-काय बदल झालाय? या रँपिड फायर मध्ये भाग घ्या आणि तुमचा प्रवास सांगा. #या10वर्षात -10वर्षा आधी,मी लिहायला सुरुवात केली आणि मला सारखं कौतुक आणि टाळ्या मिळाल्या पाहिजे अस वाटायचं. आणि आता 10 वर्षां नंतर मी एवढचं बघते कि मला माझ्या शब्दातुन प्रभावीपणे व्यक्त होता येताय का. जर मी योग्य शब्द आणि वाक्ये वापरली असतील,जर मी जे लिहिले आहे ते मूळ आणि अंतर्दृष्टी असेल तर माझे लिखाण वाचकांसाठी योग्य ठरेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #डिसेंबर2019

read more
सोबत आपली जेमतेम सव्वा वर्षांपासूनची खूपच छान आहे,
तरी मनाला एक खंत आहे,
YQ टीम मला अगोदर का भेटली नाही. शुभ संध्या माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
या 10 वर्षांचा तुमचा लिखानाचा प्रवास कसा होता? 
या 10 वर्षात काय-काय बदल झालाय?
या रँपिड फायर मध्ये भाग घ्या आणि तुमचा प्रवास सांगा.
#या10वर्षात
-10वर्षा आधी,मी लिहायला सुरुवात केली आणि मला सारखं कौतुक आणि टाळ्या मिळाल्या पाहिजे अस वाटायचं.
आणि आता 10 वर्षां नंतर मी एवढचं बघते कि मला माझ्या शब्दातुन प्रभावीपणे व्यक्त होता येताय का.
जर मी योग्य शब्द आणि वाक्ये वापरली असतील,जर मी जे लिहिले आहे ते मूळ आणि अंतर्दृष्टी असेल तर माझे लिखाण वाचकांसाठी योग्य ठरेल.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile