Nojoto: Largest Storytelling Platform

Best शेवटचापान Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेवटचापान Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे. म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय. या वर्षाचं शेवटचं पान... जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #शेवटचापान #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
या वर्षाचं शेवटचं पान
पुढील वर्षाचं पहिलं पान ।
प्रत्येक पानावर कोरलंय
प्रिये,फक्त तुझंच नाव । सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे.
म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय.
या वर्षाचं शेवटचं पान...
जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#शेवटचापान
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे. म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय. या वर्षाचं शेवटचं पान... जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #शेवटचापान #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #31stdecember

read more
ह्या वर्षाच शेवटच पान YQताई तुझ्यासाठी,
तुझ्यामुळे मला लिहिण्याची माझी आवड जोपासता आली,
तुझ्यामुळेच इथे खूप छान छान लिहिणाऱ्याशी गट्टी झाली,
तुझ्यामुळेच माझ्यातही काही खास दडलंय ह्याच जाणीव झाली,
तू नव्हतीस तेव्हा सर्व लिहिणं व्यर्थ होत
आता तुझ्यामुळे त्याच लिहिण्याला अर्थ आहे,
YQ ताई तुझी ओळख मला 2018 साली झाली,2019पासून ती खूप घट्ट झाली,
आता 2020 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षी  तू कायम आमच्यासोबत रहावी, हीच इच्छा,
आणि तुला नववर्षाचा खूप खूप शुभेच्छा.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे.
म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय.
या वर्षाचं शेवटचं पान...
जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#शेवटचापान
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे. म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय. या वर्षाचं शेवटचं पान... जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #शेवटचापान #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #डिसेंबर2019

read more
ह्या वर्षी खूप काही लिहील,
"आई" साठी लिहायचं राहून गेलं.
म्हणून ह्या वर्षीचा शेवटचा पान
ज्याच्यावर फक्त "आई"चा मान.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फक्त "आईसाठी" सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
वर्षाची सुरुवात जशी आपण कोर्या वही च्या पहिल्या पानापासुन करतो तसचं आज 2019 या वहीचा शेवटचं पान आपल्याला आनंद आणि प्रेमाने भरायचं आहे.
म्हणुनचं आजचा विषय मी हा दिलाय.
या वर्षाचं शेवटचं पान...
जे लिहायचं राहुन गेलं,जे बोलायचं राहुन गेलं आज सर्व काही लिहुन मोकळे व्हा आणि उद्या एक नवीन दिवस,नवीन वर्ष याप्रमाणे सुरुवात करा.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#शेवटचापान
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile