Find the Best आईसाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
मुली ही समजून घेतात,बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते... आईचा माझ्यावरील जीव पाहता, "आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते... माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते.. माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #happymothersday #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते... आईचा माझ्यावरील जीव पाहता, "आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते... माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते..
yogesh atmaram ambawale
आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो. असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो.
yogesh atmaram ambawale
मातृदिन साजरा करायचा असेल तर "आई"ला विचारावे, आजचा दिवस तुला कसा साजरा करायचा आहे. ती बोलेल तसे ठरवावे, तिच्या मनाने तो दिवस साजरा करावे. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) आईसाठी काहीपण #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #आईसाठी #yqmarathivichar #माझेविचार #happymothersday आज जागतिक मातृदिन म्हणून हे लिहितो, मोबाईलच्या गॅलरीत आईच्या फोटोला दोनच दिवस मान असतो. एक म्हणजे जेव्हा तिचा वाढदिवस असतो आणि दुसरा म्हणजे जेव्हा मातृदिन असतो. ह्या दोन दिवशी प्रत्येकाच्या सोशल साईट वर
yogesh atmaram ambawale
कित्येक पाने लिहिली, लिहित आहे फक्त "आईसाठी". वाचतो तेव्हा जाणवते कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी". वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी". रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी". शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी". एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "आई" फक्त तुझ्यासाठी. आईचा वाढदिवस #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #collab #yqmarathicharoli कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आई"साठी. वाचतो तेव्हा जाणवते कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी". वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी". रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी". शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी". एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "आई" फक्त तुझ्यासाठी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto