Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathivichar Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathivichar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

कुठे पेलण्यास सक्षम होतो पाळण्यात लादली ' जात ' माझ्यावर... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #caste #मराठी #yqmarathivichar #marathi

read more
कुठे पेलण्यास सक्षम होतो
पाळण्यात लादली ' जात ' माझ्यावर...
 कुठे पेलण्यास सक्षम होतो
पाळण्यात लादली ' जात ' माझ्यावर...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #caste #मराठी #yqmarathivichar #marathi

yogesh atmaram ambawale

आईसाठी काहीपण #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #आईसाठी #yqmarathivichar #माझेविचार #HappyMothersDay आज जागतिक मातृदिन म्हणून हे लिहितो, मोबाईलच्या गॅलरीत आईच्या फोटोला दोनच दिवस मान असतो. एक म्हणजे जेव्हा तिचा वाढदिवस असतो आणि दुसरा म्हणजे जेव्हा मातृदिन असतो. ह्या दोन दिवशी प्रत्येकाच्या सोशल साईट वर

read more
मातृदिन साजरा करायचा असेल तर
"आई"ला विचारावे,
आजचा दिवस तुला कसा साजरा करायचा आहे.
ती बोलेल तसे ठरवावे,
तिच्या मनाने तो दिवस साजरा करावे.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) आईसाठी काहीपण
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #आईसाठी #yqmarathivichar #माझेविचार #happymothersday 
आज जागतिक मातृदिन म्हणून हे लिहितो,
मोबाईलच्या गॅलरीत आईच्या फोटोला
दोनच दिवस मान असतो.
एक म्हणजे जेव्हा तिचा वाढदिवस असतो
आणि दुसरा म्हणजे जेव्हा मातृदिन असतो.
ह्या दोन दिवशी प्रत्येकाच्या सोशल साईट वर

yogesh atmaram ambawale

गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #Collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आमचं गाव. गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे. संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा. आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले, रात्रभर पत्ते खेळायला नि गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले. पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात दोन दिवसाची मजा असायची,

read more
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे.
संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा.
आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले,
रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले.
पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा,
किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे.
आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात,
शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून,
उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात.
पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा,
गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे.
पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात.
पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती,
सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती.
आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते.
शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा,
पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा.
आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही.
पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही.
पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही
आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही.  गाव आमचं पूर्वी नि आता
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar 
आमचं गाव.
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे.
संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा.
आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले,
रात्रभर पत्ते खेळायला नि गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले.
पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात दोन दिवसाची मजा असायची,

yogesh atmaram ambawale

शिवरायांच्या बालपणीचा पाळणा #collabratingwithyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathivichar #शिवाजीराजे #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवनेरीकिल्ला #Collab #yqtaai जन्मले जिथे शिवराय आज तो किल्ला शिवनेरी पाहिला, निजले होते ज्या पाळण्यात शिवराय आज तो पाळणा ही पाहिला.

read more
जन्मले जिथे शिवराय
आज तो किल्ला शिवनेरी पाहिला,
निजले होते ज्या पाळण्यात शिवराय
आज तो पाळणा ही पाहिला. शिवरायांच्या बालपणीचा पाळणा
#collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqmarathivichar #शिवाजीराजे #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवनेरीकिल्ला #collab #yqtaai
जन्मले जिथे शिवराय
आज तो किल्ला शिवनेरी पाहिला,
निजले होते ज्या पाळण्यात शिवराय
आज तो पाळणा ही पाहिला.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile