Nojoto: Largest Storytelling Platform

Best तूआहेसम्हणून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तूआहेसम्हणून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

#Collab #तूआहेसम्हणून #yqtaai YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

read more
अजूनही तू समोर आलीस
की काळजाचा ठोका चुकतो
न राहून मग वाटून जातं
अजूनही मी तुझा होऊ शकतो
स्वप्नांनामध्येच का होईना
पण तू आहेस म्हणून
त्या झोपेने तरी आराम आहे
तु दूर जाण्याच्या कल्पनेने देखील
आयुष्याला विराम आहे #collab #तूआहेसम्हणून  #yqtaai 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Deepali Ghoge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai#daughterlove Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हा सगळा खटाटोप
जगण्याचा.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai#daughterlove
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तू आहेस म्हणून 
हा आतल्या गाठीचा मी
शब्दांवर विश्वास ठेवून
आता बोलू शकतो नेहमी

कृष्णाचा रंग घेऊन
अवतरला असलास जरी
माझ्या करड्या भावविश्वातून
शुभ्र पोहचवतोस मला घरी

रहस्यांचं गाठोडं
वाहत आपण दोघे
जिंकले काही गडं
2019 मध्ये

रडल्यावर माणूस
हलका होतो म्हणतात
तुझी आसवं मात्र
मानसिक काट्यासारखी बोचतात

तू आहेस म्हणून
हा प्रवास मनोहर आहे
धनंजय ओंकारातून
ही शब्दास्त्रे बरसत आहे - ओंकार रणवीरकर शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तू आहेस म्हणून 
हा आतल्या गाठीचा मी
शब्दांवर विश्वास ठेवून
आता बोलू शकतो नेहमी

कृष्णाचा रंग घेऊन
अवतरला असलास जरी
माझ्या करड्या भावविश्वातून
शुभ्र पोहचवतोस मला घरी

रहस्यांचं गाठोडं
वाहत आपण दोघे
जिंकले काही गडं
2019 मध्ये

रडल्यावर माणूस
हलका होतो म्हणतात
तुझी आसवं मात्र
मानसिक काट्यासारखी बोचतात

तू आहेस म्हणून
हा प्रवास मनोहर आहे
धनंजय ओंकारातून
ही शब्दास्त्रे बरसत आहे - ओंकार रणवीरकर शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
तू आहेस म्हणून तर ,प्रिये 
माझं सर्वकाही ठीक आहे ।
असतं थोडं दुनियेच टेन्शन 
पण हिमतीला तुझी प्रीत आहे । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
  तु आहेस म्हणून
   तुझ्या डोळयांत
 प्रतिबिंब मी न्याहाळते.
     तु नसता तुझे
  अस्तित्व आरशात
         शोधते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तूआहेसम्हणून #yqtaai #Collab

read more
प्रिय सौ
तू आहेस म्हणून
सर्व व्यवस्थित चाललंय. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #तूआहेसम्हणून #yqtaai #collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू आहेस म्हणून... #तूआहेसम्हणून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#तूआहेसम्हणून #yqtaai #Collab #yqmarathi

read more
पती पत्नीस म्हणतोय,
तू आहेस म्हणून घर संसार चालतो,
मुलगा आईस म्हणतोय,
तू आहे म्हणून मी जीवन जगतोय.
बाप लेकिस म्हणतोय,
तु आहेस म्हणून जीव तळमळतोय.
बहीण भावास म्हणतेय,
तू आहेस म्हणून माझी मस्ती चालतेय.
प्रेयसी प्रियकरास म्हणतेय,
तू आहेस म्हणून माझे हृदय धडधडतेय.
कलम शाईस म्हणतेय,
तू आहेस म्हणून मी चाललेय.
कवी yq ताईस म्हणतात,
तू आहेस म्हणून इथे छान छान विषय असतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू आहेस म्हणून...
#तूआहेसम्हणून
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#तूआहेसम्हणून #yqtaai #collab #yqmarathi


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile