Nojoto: Largest Storytelling Platform

Best भानहरपून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भानहरपून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
भान हरपून आईच्या कुशीत शिरावं
पुन्हा एकदा हसते-खेळते बालपण यावं
मोठेपणाची आभासी झालर द्यावी फेकून
 छोटे होऊन मस्त स्वच्छंदी जगावं
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात,
भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात.
कधी नायिकेला ढ म्हणतात 
तर कधी खलनायिकेला शिव्या देतात,
काहीच अक्कल नाही ह्या बायांना 
असे ही एकमेकींना सांगतात.
प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात,
कशाला ह्या मालिका दाखवत असतात,
ज्यात कुणाला दोन बायका 
तर कुणाला दोन नवरे असतात.
संपताच आजचा भाग,
उद्याच्या भागाची आतुरता असते,
देव जाणो 
भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
हा चेहरा इतका सुंदर आहे,
कुणीही भान हरपून जाईल
इतका गोंडस आहे.

(ही चारोळी मला तेव्हा सुचली होती,
जेव्हा माझी गुणिका जन्मली होती.) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile