Find the Best आनंदीआहातका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
कुणीही विचारतं, कसे आहात ? आमचं मात्र एकच उत्तर असतं, एकदम मस्त !!. थोडक्यात काय तर आम्ही आनंदी आहोत. भले आतून दुःखावलो असलो, तरी लोकांसमोर मजेत आहोत. माझंच नाही सर्वांचं असंच आहे, आनंदी नसलो तरी सांगणं आनंदी आहे. म्हणूनच वाटतं,खरंच ! आनंदी आहात का ? हा प्रश्न ईतरांसाठी नसून आपल्या स्वतःसाठी आहे. एकदम मजेत आनंदी आहोत, हे फक्त आपल्या समाधानासाठी बोललेलं सर्वात मोठं खोटं आहे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खरचं! आनंदी आहात का? #आनंदीआहातका चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खरचं! आनंदी आहात का? #आनंदीआहातका चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited