Nojoto: Largest Storytelling Platform

Best दररोजमला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दररोजमला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Mrunalini Velankar

#दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ती नव्याने भेटायची
तिची नवनवीन रूपं पाहून
मनाला उभारी मिळायची 
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
दररोज मला हे सखे
आता जमणार नाही।
सर्व कामे सोडून तुझ्या
मागे धावणार नाही । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
दररोज  मला।
दिसे तू स्वप्नात।
कधी प्रत्येक्षात। 
                    भेटशील।।
किती दिस आता।
बघू वाट तुझी ।
होणार तू माझी।
                     कधी प्रिये।।
पुरे झाले आता।
तुझे हे बहाने ।
मनी लपवने ।
                     प्रेम माझे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
दररोज मला जे वाटत असते,
ते वाटण्याच्या पलीकडे,
कधीच जात नसते.
वेळच नसतो तितका,
ते सत्यात करावे,
दररोज मला जे वाटत असते.
जरी ठरविले वेळ काढून करावे,
तरी सुरुवात कुठून नि कशी करावी,
ह्या विचारावरच येऊन पुन्हा थांबते.
दररोज मला जे वाटते ते असेच असते,
फक्त विचारावर येऊन थांबते,
कृतीत कधीच येत नसते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
असेच वाटते दररोज मला,
लवकर सुट्टी व्हावी,आराम मिळो कामाला.
असेच वाटते दररोज मला,
केव्हा सुटतोय कामाहून
नि पळतोय लवकर घरला.
असेच वाटतेय दररोज मला,
लंच टाईम, टी ब्रेक व्हावा एक तासाचा
खूप खूप कविता लिहायला मला.
असेच वाटतेय सकाळी उठताना
दररोज मला,
अजून थोडा वेळ पाहिजा होता
सकाळ उजडायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
काय झाले नक्की,
तेच समजत नसते,
तू नाहीस माहित आहे,
तरी नजरेसमोर 
तूच दिसत असते.
हल्ली दररोज मला 
असेच वाटत असते,
माझ्या चोहोबाजूला,
फक्त तूच फिरत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile