Nojoto: Largest Storytelling Platform

Best होळीचे_रंग Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होळीचे_रंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

pooja d

उद्या होळीचा पहिला
रंग मी च तुला लावणार ।।
जर माझ्याआधी कुणाकडून
लावला, तर मी नाही बोलणार ।। #होळीचे_रंग #मी #रंग #प्रेम #चारोळी

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे रंग.. #आयुष्याचेरंग चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #होळीचे_रंग

read more
अयुष्याचे रंग नेहमीच बदलत असतात,
कधी खूपच चांगले असतात
तर कधी खूप वाईट असतात.
जसे जसे आयुष्य बदलत जाते
तसे तसे आयुष्याचे रंग ही बदलत असतात.
सुखाचे आवडते रंग येतात कधी
तर कधी दुःखाचे नावडते रंग ही येत असतात.
नानाविध रंगांनी रंगलेले आपले आयुष्य
असेच रंगीत असते,
घेउनी ओंजळीत हे रंग होळी समजून उधळायचे असते.
कुठलेही रंग असो आयुष्यात,
सर्वांसोबत ते जगायचे असते.
इतरांच्या रंगात रंगून आपण
आपल्या रंगात त्यांनाही रंगवायचे असते. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचे रंग..
#आयुष्याचेरंग
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile