Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्याचीसंध्याकाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्याचीसंध्याकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याची संध्याकाळ
मला तुझ्यासोबत घालवायची आहे

तो मावळता सूर्य 
मला तुझ्यासोबत बघायचं आहे

त्या संध्याकाळी नदी काठावर 
मला तुझ्यासोबत निवांत बसायचं आहे
तुझ्या आयुष्यातील 
गोडं क्षणांवर मला गप्पा मारायचं आहे

त्या थंडगार येणाऱ्या वार्याचा आनंद 
मला तुझ्यासोबत घ्यायचा आहे 

तो क्षण  फक्त मला 
तुझ्यासोबत घालवायचा आहे...

                             -Atulwaghade








 मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आयुष्याची संध्याकाळ..
#आयुष्याचीसंध्याकाळ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याची संध्याकाळ
मला तुझ्यासोबत घालवायची आहे

तो मावळता सूर्य 
मला तुझ्यासोबत बघायचं आहे

त्या संध्याकाळी नदी काठावर 
मला तुझ्यासोबत निवांत बसायचं आहे
तुझ्या आयुष्यातील 
गोडं क्षणांवर मला गप्पा मारायचं आहे

त्या थंडगार येणाऱ्या वार्याचा आनंद 
मला तुझ्यासोबत घ्यायचा आहे 

तो क्षण  फक्त मला 
तुझ्यासोबत घालवायचा आहे...

                             -Atulwaghade








 मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आयुष्याची संध्याकाळ..
#आयुष्याचीसंध्याकाळ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रोजचच झालंय,
आयुष्याची संध्याकाळ ही अशीच राहते
आज जे घडलंय दिवसभरात,
ते आठवून,
उद्याच्या विचार करण्यातच निघुन जाते, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आयुष्याची संध्याकाळ..
#आयुष्याचीसंध्याकाळ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आयुष्याची संध्याकाळ.. #आयुष्याचीसंध्याकाळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याची संध्याकाळ नित्य अशीच असावी,
एकांत असावा मला,सोबत फक्त तुझी आठवण रहावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आयुष्याची संध्याकाळ..
#आयुष्याचीसंध्याकाळ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile