Nojoto: Largest Storytelling Platform

Best 565मराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best 565मराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Sanket Chaudhary

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे #565मराठी म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील. त्रिवेणी लिहुयात. आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता. #yqbaba #Collab #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai

read more
टीचभर साखर मिळेल नाही संघर्षाने.... 
सोड युद्ध सारे विनाकारण त्रास देणारे... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने....... 

क्षणभर घे विश्रांति प्रेमळ स्पर्शाने.... 
अरे जग हे नश्वर मातीला मिळणारे ... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने

घरभर पैसा सारा पापाच्या वर्षाने..... 
संपेल थांब जरा, हा पापाचा घडा भरणारे.... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने..... 

जगभर जागर असतो तुझ्या परामर्शाने... 
मारतो का हुंदका अर्धवट श्वास संपणारे... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने..... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#565मराठी
म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील.
त्रिवेणी लिहुयात.
आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे #565मराठी म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील. त्रिवेणी लिहुयात. आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी लिहिली,तुमची बारी आहे,
सुंदर कवितांची इथे स्पर्धा भरली आहे,
स्पर्धेसाठी बाराची शेवटची गाडी आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#565मराठी
म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील.
त्रिवेणी लिहुयात.
आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे #565मराठी म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील. त्रिवेणी लिहुयात. आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
हेच दिवस बघणे बाकी होते,
गावातील कुणाच्याही अंत्ययात्रेला हजर राहणारा तो,
त्याच्या अंत्ययात्रेला चारच जण होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#565मराठी
म्हणजेच पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत सहा शब्द असतील आणि तिसर्या ओळीत परत पाच शब्द असतील.
त्रिवेणी लिहुयात.
आणि ही एक स्पर्धा आहे,तुमचा वेळ फक्त 12 पर्यंत आहे त्यानंतर लिहीलेल्या पोस्ट घेण्यात येणार नाही पण तुम्ही लिहु शकता.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile