Nojoto: Largest Storytelling Platform

Best गर्दकाळोखात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गर्दकाळोखात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 7 Stories

Saurabh Deshmukh

गर्द काळोख

गर्द काळोखात मनाच्या, मी शोधीले सर्वत्र जिला
तिच्याच आठवणींचा मातला हा काळोख, स्मरण नाही तिला #गर्दकाळोखात #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #विसर #collab

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गर्द काळोखात मनाच्या... #गर्दकाळोखात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्द काळोखाच्या मनात..
एक आठवण तिची..
विरळ काळोखातून प्रकाशाकडे..
एक आठवण त्याची.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गर्द काळोखात मनाच्या...
#गर्दकाळोखात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गर्द काळोखात मनाच्या... #गर्दकाळोखात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्द काळोखात मनाच्या ,सखे तू
तुझ्या मोबाईलच्या टॉर्चचा उजेड दावशील का?।
काळोखात या दिसतेय कमी
तुझा भिंगाचा चष्मा मला वापरास देशील का ?।

@विनोद उमरतकर शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गर्द काळोखात मनाच्या...
#गर्दकाळोखात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गर्द काळोखात मनाच्या... #गर्दकाळोखात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्द काळोखाच्या मनात 
तुझी रिंग जात आहे

बघं एकदा 
आपल्या मनाला विचारुन
Receive करावी ती रिंग 
त्याला सारखं वाटतं आहे...!

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गर्द काळोखात मनाच्या...
#गर्दकाळोखात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गर्द काळोखात मनाच्या... #गर्दकाळोखात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्द काळोखात मनाच्या,
तुझ्या आठवणींचा कवडसा आहे.
जिवंत राहण्या मला,
तोच एक आधार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गर्द काळोखात मनाच्या...
#गर्दकाळोखात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गर्द काळोखात मनाच्या... #गर्दकाळोखात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गर्द काळोखात मनाच्या,
प्रकाशाची एक आशा असते.
दूरवर कुठेतरी अंधुक प्रकाश दिसता,
सर्व इच्छा आकांक्षांना पुन्हा जीवन मिळते.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गर्द काळोखात मनाच्या...
#गर्दकाळोखात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile